Breaking News

Monthly Archives: November 2021

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती

=शेतकऱ्यांसाठी होणार संरक्षित सिंचनाची सोय= =लोकसहभागातून जिल्ह्यात पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर त्यांचे उत्पन्न वाढेल. दोन पैसे हाती येईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव …

Read More »

टायगर ग्रुप तर्फे चिमूर शहरात रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने पहलवान तानाजी जाधव यांचे जन्मदिवासानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात 30 युवक युवतिनि भाग घेतला,, कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवसेना उपजिलाप्रमुख राज बुचे, …

Read More »

पट्टेदार वाघाने गावातील पाळीव प्राण्यांवर केला हल्ला

प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड: नागभीड वनविभाग अंतर्गत चिंधीमाल येथे जंगलातील वाघ गावातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून धुमाकूळ घातला आहे. चिंधीमाल येथे मागील महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेळ्यावर सतत हल्ला करून ठार करणे सुरू असताना या हप्त्यात कोटेवार याचा वगार ठार केला व दुसऱ्या दिवशी हरिदास वरठे यांच्या म्हैस जखमी केला आणि काल तुळशीदास …

Read More »

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

    – युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन –           जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 11 ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित …

Read More »

रेती घाटांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सन 2021-22 या वर्षाकरिता वाळू गटांच्या राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरिता अर्ज सादर करावयाचे आहे. त्याकरिता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांनी जानेवारी …

Read More »

जिल्ह्यात हिपॅटायटीस ब आणि क या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारास सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाचे मुंबई येथे 28 जुलै 2019 रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवसाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले. राज्यात 9 मॉडेल ट्रीटमेंट सेंटर व 27 औषधोपचार केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरू करण्यात आले. त्यासोबतच कावीळ या रोगाचे …

Read More »

निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात दि. 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरुन हयात असल्याचे …

Read More »

महानगरपालिकेच्या मालकीच्या भाडेपट्टीबाबत १५ दिवसात निर्णय घ्या :- पालकमंत्री डॉ. राऊत

– अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे निर्देश – – महानगर क्षेत्रातील विविध विषयांवर बैठकीचे आयोजन – नागपूर दि. १ : महानगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांची भाडेपट्टी वाढी संदर्भात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेची वसुलीही स्थगित आहे. काही ठिकाणी गुंता न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये मधला मार्ग …

Read More »

सतरा महिन्याच्या बाळाचे आई साठी आर्त हाक-आई गेली बाळाला सोडून

=परिसरातील व गावातील नागरिकांचे हृदय गहिवरले= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथुन जवळ असलेल्या गोरवट येथील एक हृदयदावक घटना, गोरवठ येथील शिलास रामटेके हा अत्यंत साधा होतकरू तरुण, परिस्थिती अतिशय गरीबी, याच परिस्थितीत 2017 ला त्याचे लग्न शेगाव खुर्द येथील शीतल शी झाले, मोट्या आनंदात त्याचे संसार सुरू असताना …

Read More »

चिमूर बस आगारातील सर्वसामान्य कर्मचारी यांचे बेमुद्दत उपोषण सुरु-प्रवासी वाहतूक बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनिकरण करण्यात यावे याकरिता दिनांक ३०/१०/२०२१ च्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्व कर्मचारी सहपरिवार शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषणाला बसले आहे.   महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृति समितिने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करने व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरु …

Read More »
All Right Reserved