Breaking News

Monthly Archives: November 2021

सुराबर्डी ग्रा.प वर पुन्हा ईशवर गणवीर -मुकेश महाकाळकर सरपंच -उपसरपंच पदावर आरूढ -काँग्रेस ने पुन्हा मिळवली प्रतिष्ठा

प्रतिनिधी नागेश बोरकर – दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र) नागपूर पंचयात समिती अंतर्गत सोनेगाव जी प सर्कल मधील ग्रा.प सुराबर्डी काँग्रेस ने पुन्हा ताब्यात घेऊन आपली प्रतिष्ठा कायम राखली.बुधवारी दुपारी सम्पन्न निवडणूकी मध्ये काँग्रेस चे ईशवर गणवीर सरपंच तर मुकेश महाकाळकर उपसरपंच पदावर 5 विरूद्ध 4 मतांनी निवडून आले. या ग्रा.प मध्ये …

Read More »

मालेवाडा येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न

राग, लोभ, अहंकार सोडून केलेले कार्य हेच खरे समाजकार्य जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-जीवनामधे मानवाला खुप मोठा अहंकार आहे, जो व्यक्ति पैसे कमऊन मोठा झाला त्यांचे नाव इथे चालत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पैसा नाही कमविला, त्यांनी अहंकार सोडून समाधानाच्या पलीकडे जाऊन …

Read More »

जप्त केलेला तब्बल 11 ब्रास रेतीचा ढिगाराच गेला चोरीला ?

अवैध (वाळू) रेतीसाठा चोरीला गेला तरी कशा? अवैध जप्त केलेल्या रेती साठ्याची चोरी – गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर-चिमूर तालुक्यातील नेरी व परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीतस्करी होत आहे. अनेकवेळा कारवाई होऊन देखिल रेतीतस्कर न जुमानता सर्रास रेतीतस्करी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. रेतीतस्करीचा हा खेळ अंधाराच्या …

Read More »

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवा मनपाचे आवाहन

नागपूर ता. ९ : भारतीय संविधानानुसार १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाचा ‘मताधिकार’ कायदेशीर अधिकार आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम …

Read More »

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.8 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 33 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील …

Read More »

स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक व रक्तदात्यांचा राज्यस्तरीय सत्कार

स्वैच्छिक रक्तदाते व संस्थाना माहिती पाठविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदाते हे रक्त केंद्राचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना रक्तदानास प्रोत्साहित करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा मानस आहे. या …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. आजादी का अमृतमहोत्सव हा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व्यापक असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा एक घटक आहे. …

Read More »

30 नोव्हेंबरपर्यत शंभर टक्के लसीकरण करण्यावर यंत्रणांनी भर दयावा. – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: केंद्र शासनाच्या हर घर दस्तक कार्यक्रमानुसार लसीकरणासाठी यंत्रणांनी घरोघरी जाऊन 30 नोव्हेंबरपर्यत लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. जिल्ह्यातील लसीकरणाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्या टिम नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आरोग्य यंत्रणेने …

Read More »

आदीवासी ईष्ट देव खिला मुठवा गोंगो

गोवारी (कोपाल) समाज व्दारा पारम्परिक रिति रिवाज से सम्पन्न कटंगी ( बालाघाट) आदीवासी गोवारी जनजाति समाज व्दारा आदिकाल से चली आ रही “देव- दियारी” एवं ‘गाय गोधन पुजा ” पर अपने ईष्ट देव खिला मुठवा नगर के कटंगी गौठान खिला मुठवा देव स्थान आखर में बड़े हर्षोल्लास एवं पारम्परिक सामाजिक …

Read More »

लोकवर्गणीतून निर्माण केले विद्यार्थ्यांसाठी वाचनालय

स्वयंअर्थसहाय्यीत ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटन संपन्न प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड:-जिवनात पुढे काय करणार आहोत हे आताच ठरवा व त्या ध्येयाच्या लक्षपुर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा , यश तुमच्या दारात येईल असे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी बोंड येथील स्वयंअर्थसहाय्यीत ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले तसेच आपली …

Read More »
All Right Reserved