Breaking News

Monthly Archives: November 2021

पदवीधर अशंकालीन उमेदवारांना मिळणार दिलासा 148 कंत्राटी पदे लवकरच भरणार

नागपूर, दि. 12 : जिल्हयातील विविध शासकीय आस्थापनावर रिक्त असणारी 148 कंत्राटी पदे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संवर्गातून भरावयाची आहेत. शासनाने त्यानुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित केलेली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या विषयाचा आढावा घेवून संबंधित आस्थापना प्रमुखंना पदे भरण्याविषयी निर्देश दिले आहे. अनेक आस्थापनांनी केवळ पदे अधिसूचित करण्याची …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाशिबिराचे आयोजन

विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी शिबिराचा घेता येणार लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा …

Read More »

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन, दुपारी 12.30 वाजता महावितरण सबस्टेशन लोकार्पण समारंभास उपस्थित, दुपारी 1.30 वाजता हिराई अतिथिगृह येथे …

Read More »

15 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, …

Read More »

13 नोव्हेंबरला कोळसा पाईप कन्व्हेयरचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.11 नोव्हेंबर : कोळसा खाणीतून थेट वीज केंद्रात पाईप कन्व्हेयरच्या सहाय्याने कोळशाची वाहतूक करणारी आधुनिक यंत्रणा उभारल्याने आता चंद्रपूर वीज केंद्राला कोळसा उपलब्धतेत मोठी सुविधा होणार आहे. महानिर्मितीने वेकोलिच्या भटाळी खुल्या कोळसा खाणीत ही यंत्रणा स्थापित केली असून त्याचा लोकार्पण समारंभ शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 …

Read More »

प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक

जिल्हा प्रशासनाची वाहतूकदार संघटनांशी चर्चा तालुकानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.11 नोव्हेंबर: परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या धर्तीवर जिल्ह्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी विविध संघटनांशी चर्चा केली. प्रवाशांच्या हितासाठी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकार्य …

Read More »

एम.आय.डी.सी.टी पॉइंट,वाडी इथे दगडाने टेसून युवकाचा खून

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) (दवलामेटी प्र):-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४५ वर्षीय संजय सिह नामक व्यक्तीची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे, मृत संजय हा म्हाडाच्या वाडी संकुलातील रहिवासी असून, तो आपल्या मामाकडे गेला होता. घटनेच्या काही दिवस अगोदर बालाघाट येथे वास्तुपूजेसाठी. तेथून बुधवारी रात्री ११ वाजता …

Read More »

करंट लागुन पट्टेदार वाघांचा शेतशिवारात मृत्यू-चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात महालगावच्या शेतशिवारात दोन दिवस आगोदर वाघ हरणाच्या शिकारीत असताना विहिरीमध्ये पडला होत्या त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते.   ही घटना ताजी असताना काल अचानक ह्याच वाघाने भटाळा येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांला गंभीर जखमी केले होते तर …

Read More »

मतदार नोंदणीसाठी 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.10 मतदार नोंदणीसाठी जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन येत्या 16 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास किंवा नोंदीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास …

Read More »

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

प्रवाशांना 07172-272555 या क्रमांकावर करता येईल संपर्क एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाचा पूढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चंद्रपूर येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. संपाच्या कालावधीत …

Read More »
All Right Reserved