Breaking News

Monthly Archives: November 2021

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 नोव्हेंबर : राज्याचे नगरविकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथून मुलकडे प्रयाण. दुपारी …

Read More »

ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान नवीन वेतनश्रेणीतील त्रुटी होणार दूर

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील किमान वेतन पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी समिती होणार गठित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/मुंबई, दि. 17 नोव्हेंबर: सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना अल्प वेतन मिळत आहे, त्यामुळे किमान वेतनातील त्रुटी दूर करून सिमेंट उद्योगातील कामगारांना 21 हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी. …

Read More »

जिल्ह्यात 37 (1) व (3) कलम जारी – मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर : जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 16 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपासून तर 30 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम …

Read More »

दवलामेटी येथील अतिक्रमण धारकांना मालकी पट्टे मिळावे यासाठी वंचित चे आमदार मेघेंना निवेदन

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र) दवलामेटी :- एस. डी. ओ. मॅडम सोबत चर्चा करुन सातबाऱ्यावर झुडपी जंगल हा शेरा काढण्या साठी काय प्रक्रिया आहे ते आधी बघू म्हणजे पट्टे वाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मार्गदर्शन आमदार समिर मेघे यांनी पट्टे वाटप करण्याचा मागणी साठी आलेल्या वंचित बहुजन आघाडी दवलामेटी शाखेचा कार्यकर्त्याना …

Read More »

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 24 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व …

Read More »

जिल्हयातील नागरीक व मतदारांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदान नोंदणी करावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाकडून वोटर हेल्पलाइन ॲप विकसित …

Read More »

जिल्ह्यात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

ग्रामीण भागाकरिता 140 तर शहरी भागाकरिता 18 पथकांची नेमणूक सद्यस्थितीत जिल्ह्यात 1644 क्षयरुग्णांवर उपचार सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या धोरणानुसार सन 2030 …

Read More »

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.15 नोव्हेंबर: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अनुषंगाने क्षयरोगावर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांनी व संस्थांनी त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागात करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांचेवर योग्य उपचार करणे …

Read More »

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुकळी चपटी, मोत्यासारखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व …

Read More »

बलात्कार प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : – चिमूर तालुक्यातील घटना दिनांक १४/११/२०२१ रोजी दुपारचे १२:०० वाजताच्या सुमारास मौजा शंकरपुर येथील पीडित महिला शेतात रोजमजुकरीता कापुस वेचण्यासाठी पायदळ पादण रस्त्यांनी एकटीच जात असतांना शंकरपुर येथील आरोपी अमोल बंडु नन्नवरे वय २९ वर्षे राहणार शंकरपुर यांने सदर पीडित महिलेला रस्त्यावर आडवा होऊन तिचे …

Read More »
All Right Reserved