Breaking News

Daily Archives: October 25, 2021

नागपूरमध्ये होणार हेरिटेज वॉकचे आयोजन

नागपूर दि. 25 : ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकीक असलेल्या नागपूर शहरात गोंड कालीन व भोसले कालीन अनेक सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु आहे. ज्यामध्ये टिळक पुतळा, विठ्ठल रुखमाई मंदीर (घुई), गांधी दरवाजा (शुक्रवार दरवाजा), रुख्मिनी मंदीर कॉम्पलेक्स, सिनियर भोसले वाडा, बाकाबाईचा वाडा (डी.डी नगर विद्यालय), कोतवाली पोलीस स्टेशन, महाल-बुधवार बाजार-कल्याणेश्वर द्वार, …

Read More »

पतीने टाकले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- पत्नीवर असलेल्या संशयावरुन एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, नागपुरमधील पाचपावली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये ही घटना घडली असून पीडित महिला ३५ टक्के भाजल्या गेली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे, सतीश भिमटे असे आरोपी …

Read More »

लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गृहभेटीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर दि. 25 ऑक्टोबर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.तरी पात्र व्यक्तींचे वेळीच लसीकरण करण्यात यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गृहभेटी घेऊन दुसरा डोस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनीजास्तीत जास्त गृहभेटीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी …

Read More »
All Right Reserved