Breaking News

Daily Archives: October 10, 2021

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या सुसज्ज ईमारतीत हलवा – प्रहार सेवक यांची मागणी

प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील सावरी (बिड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीचे बांधकाम एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारत बांधून सुद्धा येथिल …

Read More »

सोमवारला महाविकास आघाडी तर्फे चिमूर बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा संपुर्ण देशभरात सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे, देशातील शेतकऱ्यांवर भाजपाच्या केंद्र सरकार कडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीला ही लाजवेल असे असून लखीमपुर …

Read More »

ग्रामपंचायत कापसी (खुर्द) येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न

नागपुर (ग्रा) :- ग्रामपंचायत कापसी (खुर्द) व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा च्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर ला ग्रामपंचायत कार्यालय कापसी (खुर्द) येथे भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले, ज्यामध्ये जवळपास ३०० नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीर मध्ये २९ प्रकारच्या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठी नुसार तपासणी झालेल्या नागरीकांना देण्यात आले. …

Read More »

वन हक्क दावे घेऊन अपील साठी आप्पापली येतील नागरिक नागपूर रवाना

सत्तर नागरिकांना नागपूर जाण्यासाठी ट्र्वल्स ची व्यवस्था विषेश प्रतिनिधी गडचिरोली :- अहेरी तालुक्यातील आप्पापली येतील अतिक्रमण केलेले सत्तर नागरिकांनी रितसर पणे वन हक्क दाव्याच्या अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी अपात्र करून नागपूर आयुक्त कार्यालयात अपील करण्याच्या पत्र नागरिकांना पाठवण्यात आले,त्याअनुषंगाने नागरिकांनी तृटीच्या पूर्तता करून नागपूर आयुक्त …

Read More »

जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं.ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड :-नागभीड तालुक्यातील पारडी – मिंडाळा व बाळापुर जि.प.क्षेत्राचे सदस्य संजय गजपुरे यांनी जि.प.च्या जिल्हा निधीतून आपल्या क्षेत्रातील १५ ही ग्रामपंचायत ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप करून ग्रामपंचायत ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अशा …

Read More »
All Right Reserved