Breaking News

Daily Archives: October 21, 2021

30 ऑक्टोबर पर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान जमा होणार

– डॉ. नितीन राऊत नागपुर दि. 21 : जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. संजय गांधी निराधार …

Read More »

चिमूर शहरात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : -चिमूर दिनांक.२०/१०/२०२१ महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती आजच्या दिवशी सर्वत्र वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात येते. वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले वाल्मिक हे ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय देते …

Read More »

दरोडेखोरांच्या क्रूरतेचा कळस दोन महिलांवर सामुहिक बलात्कार

दरोडेखोरांचा धुमाकूळ परीसरात दहशतीचे वातावरण पैठण :- पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीमध्ये  मंगळवारच्या रात्रो ११ वाजताच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी शेतवस्तीवर हल्ला चढविला. सुरवातीला वस्ती मध्ये असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवित लूटमार करण्यात आली. त्यांना बांधून ठेवत घरातील २३ वर्षीय आणि ३० वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक …

Read More »

वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा मृत्यू लाखाचे नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर कांपा मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रकने मालेवाडा जवळ शेळ्यांना चिरडल्याची घटना आज दि २० रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली अतिवेगवान असणाऱ्या ट्रकने चिमूर कानपा रोडवरील मालेवाडा येथे अकरा शेळ्यांना चिरडले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दयाराम जीवतोडे मुक्काम मालेवाडा हे रोड लगत आपल्या …

Read More »

शिवापूर बंदर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२०/१०/२०२१ श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्याच निमित्ताने सकाळी ०५:०० वाजता गाव स्वच्छता अभियान सकाळी ०७:०० वाजता महर्षी वाल्मिकी ऋषी यांची पाठपुजा व प्रार्थना सकाळी ०८:०० वाल्मिकी ऋषी यांची भजन दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये …

Read More »

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 52 अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचा सानुग्रह निधी-जिल्हाधिकारी विमला आर.

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार-जिल्हा कृतीदलाची बैठक नागपूर दि. 20 : कोविड -19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जाते. त्यातून त्या अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाते. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 52 अनाथ …

Read More »
All Right Reserved