Breaking News

Daily Archives: October 8, 2021

दिव्यांग मुलाचा वाढदिवस केला साजरा

नागपूर :- अपंग, अनाथ , विधवा अशा गरीब गरजु वंचितांसाठी मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशीय संस्था कार्य करत असतात, त्यामुळे आज दिनांक 7/10/2021च्या रोजी विनित ( चिकू ) लांडगे या दिव्यांग मुलाचा वाढदिवसानिमित्त नागपूर मधील झोपडपट्टी भागात तेथील राहत असलेल्या दिव्यांग व सर्व साधारण मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यात आला व …

Read More »

दुर्गापूर पोलीसांनी मुद्देमालासह आरोपीला केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दुर्गापूर पोलीस स्टेशनला (मुख्याध्यापक) कमलाकर वारलुजी पाटील वय 56 वर्षे राहणार चंद्रपुर यांनी तोंडी रिपोर्ट दिली, दिलेल्या माहितीनुसार दि. ५/१०/२०२१ रोजी रात्रौ १६.०० वा. ते ०७/१०/२०२१ चे १०.०० वाजताच्या दरम्यान WCL colony शक्तीनगर येथील जि.प.शाळेतील दोन मॉनिटर अंदाजे किंमत 30,000/- रू. CPU 8000/- रू. एक …

Read More »

लसीकरण मोहिमेंतर्गत 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ अभियान

जिल्ह्यात रोज 220 केंद्राद्वारे होणार लसीकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 7 ऑक्टोबर : जिल्ह्यातील नागरिकांची कोव्हीड लसीकरणाची गती वाढविण्यासाठी व शत प्रतिशत लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवचकुंडल’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 174 लसीकरण केंद्र, शहरी भागात …

Read More »

वनविभागाची अवैध सागवान साठ्यांवर धाड

चिमूर वनविभागातील खडसंगी उपवनक्षेत्रातील बंदर येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर प्रादेशिक वनविभागा अंतर्गत खडसंगी उपवन क्षेत्रातील ब़ंदर (शिवापूर) गावात गुप्त माहीतीच्या आधारे रात्री 12 वाजताच्या दरम्यान अवैद्य सागवान तस्करांच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी सृजल मेश्राम राहणार बंदर (शिवापूर) अविनाश सती कोसरे (खडसंगी) सुरेश खडसान (खडसंगी) …

Read More »

नगर परिषदला मुख्याधिकारी व राज्यसंवर्ग कर्मचारी पूर्णवेळ मिळण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – नगर परिषद चिमूर ला गेल्या ऑगस्ट २०२० पासून तर आजपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगर परिषद चिमूर ला सन २०२० या वर्षापासून अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांचेकडे असल्याने मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर ला आठवड्यातुन एकच दिवस नगर परिषद ला वेळ देत असतात त्यामुळे …

Read More »
All Right Reserved