Breaking News

Daily Archives: December 13, 2021

राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

लोक अदालतीत एकूण 2688 प्रकरणे निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 डिसेंबर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ; 8 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात नागपूर दि. 13:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत …

Read More »

तिन अपत्य असल्याने पळसगांव ग्राम पंचायत सदस्य अपात्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तिन अपत्ये असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (ज-१) आणि कलम १६(२) नुसार पळसगांव ता चिमूर ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रभाकर बाबुराव गजभिये हे ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरले आहेत.चिमूर तालुक्यातील पळसगांव ग्रामपंचायतीची आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. ज्यात प्रभाकर बाबुराव गजभिये हे या प्रभाग ३ मधून …

Read More »
All Right Reserved