Breaking News

Daily Archives: December 4, 2021

बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आपल्या बाईकने चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी परत येत असताना बल्लारपूर महामार्गावरील टोलनाका येथील पावर हाऊस जवळ बिबट रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून मृतक पोलीस कर्मचारी …

Read More »

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;

विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई/चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक …

Read More »

चिमूर नगर परिषद क्षेत्रात विविध समस्यामुळे जनता त्रस्त

शहर काॅग्रेस कमेटी चिमूर मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-चिमूर ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषद च्या गलथान व दुर्लक्षित धोरणामुळे जनतेला दैनंदिन समस्येला त्रस्त होत असल्याने याची दखल घेत जीप गट नेते तथा विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शन खाली शहर कांग्रेस कमेटीचे …

Read More »
All Right Reserved