Breaking News

Daily Archives: December 18, 2021

आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक

प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 18 डिसेंबर: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता दोन दिवसीय रोजगार व शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये नामांकित …

Read More »

पाण्याचा टाकीवर काम करणाऱ्या मजुराचा खाली पडून मृत्यू

ठेकेदाराचे सेफ्टी न बाळगल्याने घडला हा सर्व प्रकार – बबलू शेख (हजरत टिपू सुलतान ग्रुप तालुका अध्यक्ष) ५१ कोटी रुपये नळ योजनेच्या कामावरील मजूराचे नवीन पाणी टाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.१८/१२/२०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान …

Read More »

सहा ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गात रूपांतरित करून 18 जानेवारी रोजी मतदान

तर मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील घडोली, वरोरा तालुक्यातील चिकणी, कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, मूल तालुक्यातील गडीसुर्ला, नागभीड तालुक्यातील मेंढा किरमिटी या 6 ग्रामपंचायतीच्या नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा निवडणूक आयोगाच्या 7 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये स्थगित करण्यात …

Read More »

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2021 नगरपंचायत निवडणुकांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित

मतमोजणी आता 19 जानेवारी 2022 रोजी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या (आज दि.17 डिसेंबर) रोजीच्या आदेशान्वये, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व आरक्षित जागा या तात्काळ अनारक्षित करण्यात आल्याचे जाहीर …

Read More »

सैनिक कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे जवान सीमेवर रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत. यात अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुतीसुध्दा द्यावी लागते. कधीही भरून न निघणारी ही हाणी आहे. त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र असे असले तरी …

Read More »

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा

जिल्ह्यात ऑनलाईन 13776 तर ऑफलाईन 56474 दावे व हरकती प्राप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त …

Read More »
All Right Reserved