Breaking News

Daily Archives: December 9, 2021

कांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया

पक्षाला जर असं वाटत असेल की माझ्या ऐवजी मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, तर…   नागपुर – काँग्रेसकडून ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले की, “मलाही ते पत्र आता मिळालेलं आहे. मी ते पत्र वाचत आहे, त्यामुळे पक्षाने जर निर्णय घेतला …

Read More »

अतिक्रमण धारकांवर चिमूर पोलिसांची धड़क कार्यवाही

19 व्यवसायीकावर केली कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यानी रहदारीस अडथला निर्माण करणाऱ्या दुकानदारास वारंवार सूचना देऊनही चिमूर शहरारती दुकानदारानी दुर्लक्ष केल्यामुळे आज 19 अतिक्रमण धारकावर कार्यवाही करण्यात आली.चिमूर शहरातुन निघत असलेल्या चिमूर-वरोरा-चंद्रपुर हाइवे वर वाहतुकीची खुप मोठी समस्या निर्माण झाली होती, …

Read More »

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज निवडणूक

• फक्त दोन ओळखपत्राला मान्यता • सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ • एकूण 15 केंद्र ; 559 मतदार • पसंतीक्रमाने होणार मतदान • रिंगणात एकूण ३ उमेदवार • कोविड प्रोटोकॉल अनिवार्य • 14 डिसेंबरला मतमोजणी नागपूर दि. 8 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी …

Read More »

जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविणार – रुपाली चाकणकर

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पहिली जनसुनावणी चंद्रपूरात सुनावणीदरम्यान तीन प्रकरणात झाला समझोता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 डिसेंबर : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्यामुळे शेवटच्या टोकावर व दुर्गम भागातील महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईला येणे शक्य नाही. त्यामुळे …

Read More »

कौशल्य विकास विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 डिसेंबर: बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व रोजगाराच्या या संधीचा लाभ राज्यातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागामार्फत दि. 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन …

Read More »

सेतू केंद्रावर अर्ज करा, पैसे ऑनलाईन खात्यात जमा होईल — विभागीय आयुक्त

प्रतिनिधी नागपूर =कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आजपासून तातडीची मदत = • उच्चस्तरीय बैठकीत निर्णय • ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा • मनपा उघडणार विशेष केंद्र • सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद • महाकोविड१९ रिलीफ डॉट इन संकेतस्थळ • कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही नागपूर दि. 8 : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या …

Read More »

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. ८ : महाराष्ट्र विधान परीषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन …

Read More »
All Right Reserved