Breaking News

Daily Archives: December 7, 2021

मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50 हजार इतके सानुग्रह, सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने यासंदर्भात शासन निर्णय 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द केला आहे. …

Read More »

नागपूर जिल्हयातील 5 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला स्थगिती

  प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.07 : नागपूर जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी 5 ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्तपदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकी मधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या रिक्त जागांची पोट निवडणूक …

Read More »

जि.प.प्राथ.शाळा , मिंडाळा येथील नविन वर्गखोलीचे लोकार्पण संपन्न

प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जि.प.प्राथमिक शाळेतील नविन वर्गखोलीचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न झाले. पारडी – मिंडाळा- बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे सध्या लोकार्पण सुरु आहे. जिल्हा निधीतून मंजुर केलेल्या मिंडाळा …

Read More »
All Right Reserved