Breaking News

Daily Archives: December 2, 2021

अतिक्रमित दुकानदारानी घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट

भिसी बसस्थानक जागेची केली पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी बसस्थानक च्या बांधकामास सुरवात होत प्रथम अतिक्रमण काढून घेतल्यावर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जागेची पाहणी करीत एसडीई सोनवाल यांचे शी प्रस्तावित बांधकाम नकाशा वरून चर्चा केली. बसस्थानक बांधकाम जागेची पाहणी करीत असताना ज्यांची दुकाने काढण्यात आली त्यांनी आमदार बंटीभाऊ …

Read More »

‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

मेयो, मेडिकल, एम्समधील प्रकल्पांची पाहणी               बांधकामासह आवश्यक सुविधा 10 दिवसांत पूर्ण करा                            प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 2 : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क …

Read More »

प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख प्रहार सेवक यांची पूर्व विदर्भ प्रमूख तथा चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा प्रहार मय होत आहे, गाव तिथे शाखा ,शाखा तिथे प्रहार सेवक या जिल्हात …

Read More »

जांभुळघाट येथे ५५२ वि गुरुनानक देव जी प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.३०/११/२०२१ ला जांभुळघाट येथे जुनी परीवार तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक देव जी चा ५५२ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी गुरु नानक देव यांच्या शिक्षेविषयी माहिती दिली जाते. गुरू ग्रंथ साहिब पाठ केल्या जात असते.तसेच शिख …

Read More »

युवासेना उपजिल्हा प्रमुखांची धडाडी – रोजगार,अवैध गौण खनिज याबाबत अनेक प्रकार आणले उजेडात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – वरोरा तालुक्यात असलेल्या जी एम आर,वर्धा पावर, एकोना कोलमाईन्स आदि कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा.तसेच गौण खनिज बाबत सुद्धा कार्यवाही व्हावी आदि समस्यांबाबत तालुका प्रशासनाला तसेच कंपनी व्यवस्थापनाला युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी निवेदन सादर केली.परंतु प्रशासनाने युवसेनेच्या निवेदनाचे माध्यमातून केलेल्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष …

Read More »

शेवगांव बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय नाही पुरुषांसाठी मोजक्या मुताऱ्या त्याही अस्वछ – आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

विशेष प्रतिनिधी शेवगांव :- शेवगांव शहराची भली मोठी बाजारपेठ सराफ बाजार जैन गल्लीचा कापड बाजार मुख्य बाजारपेठ मार्केटकमिटीची बाजारपेठ आंबेडकर चौक पैठण रोड नेवासा रोड सर्व मिळुन अवघ्या तीनच मुताऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोतनीस हॉस्पिटल मागील मुतारीच्या दुर्घन्धीचा त्रास परिसरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कायम होत असतो, दुसरी मुतारी काझी …

Read More »
All Right Reserved