Breaking News

Daily Archives: December 10, 2021

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान

• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण • 12 केंद्रावर 100 टक्के मतदान • एक मतदार आयोगाकडून अपात्र • 560 पैकी 554 मतदारांचे मतदान • 14 डिसेंबरला मतमोजणी • बचत भवनात स्ट्राँग रूम प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी …

Read More »

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान

कोणत्याही अफवांवर आणि मध्यस्थांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री कार्यालयात मदत कक्ष सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटाऱ्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त केसेस

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या लोक अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा 10 हजाराहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येत आहे. तरी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी …

Read More »

मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता ग्रामस्थांनी कराचा भरणा मुदतीत करावा – डॉ.मिताली सेठी

जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 ते 15 डिसेंबर कालावधीत करवसुली पंधरवाडा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर. 10 डिसेंबर : ग्रामपंचायतीला करवसुली हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. कोविड-19 महामारीमुळे ग्रामपंचायतीची करवसुली झालेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली असून, ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता मोठी अडचण भासत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी …

Read More »

वाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,

= भय्यूजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा सहभाग = जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- पोलिस स्टेशन चिमूरच्या वतीने व श्री संत भय्यूजी महाराज उच्च माध्यमिक शाळा यांचे सहकार्यातुन पोलिस स्टेशन चिमूर ते हजारे पेट्रोल पंप चौका पर्यंत वाहतुकीचे नियमासंदर्भाने नागरिकामधे जनजागृती करन्याकरिता रैलीचे आयोजन करण्यात आले होते, दिवसेंदिवस बाढ़ होत असलेल्या …

Read More »

विविध विकासकामांचे बाळापुर (बुज.) येथे भुमिपुजन संपन्न

जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचा पाठपुरावा. प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-पारडी – मिंडाळा – बाळापुर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने बाळापुर ( बुज.) येथे मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण चिमुर – नागभीड विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले . यावेळी जि.प.सदस्य संजय …

Read More »
All Right Reserved