Breaking News

Daily Archives: December 15, 2021

कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावरील प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम

नागभीड उपविभागांतर्गत 60 शेतकऱ्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 डिसेंबर: कृषी विभागाच्यावतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, नागभीड मार्फत, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर जि. अहमदनगर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे शेतकऱ्यांसाठी 5 दिवसीय प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. नागभिड …

Read More »

पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पी.यु.सी. केंद्र धारकांनी त्यांच्या केंद्रावर वाहन तपासणीकरिता आल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक (रेट बोर्ड) हे पीयूसी केंद्राच्या मुख्य दर्शनी भागावर ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याबाबत सूचित केले आहे. वाहन प्रकारानुसार त्याचे दर …

Read More »

चिमूर शहरात पट्टेदार वाघाचे वास्तव्य शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अभयारण्याला लागून असलेल्या चिमूर शहरामध्ये मागील २ ते ३ दिवसांपासून उप जिल्हा रुग्णालय जवळील उमा नदी लगत असलेल्या शेतातील शेतकऱ्यांना पट्टेदार वाघाचे पगमार्क शेतामध्ये दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी जागल करणे फार कठीण झाले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत …

Read More »

वाहतूक नियमा संबंधात नेरी येथे जनजागृती रॅली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 15/12/2021 रोजी सकाळी 11/00 वाजताच्या सुमारास चिमूर पोलीस स्टेशनच्या वतीने नेरी येथील जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचे सहकार्यातुन बाजार चौक नेरी, P.H.C. चौक येथून प्रभात फेरी काढुण वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर …

Read More »
All Right Reserved