Breaking News

Daily Archives: December 30, 2021

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-स्थानिक आठवले समाजकार्य महाविद्यालयात गुरुवार दिनांक ३०/१२/२०२१ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विद्यार्थी व शिक्षक असे एकूण ३२ जणांनी रक्तदान केले.शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रोटेले यांनी आपल्या मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व सांगितले, बहुसंख्य …

Read More »

आंबोली येथील नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना पक्षातर्फे शिवसेना जिल्हा चंद्रपूर व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमानाने शिवसेना पक्ष आंबोली प.स. विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात आंबोली ग्रामपंचायतीच्या मदतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर डॉ. ए .पी जे अब्दूल कमाल वाचनालय आंबोली येथे सम्पन झाले . शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के …

Read More »

चिमूर पंचायत समिती समोर शिक्षकांचा साखळी उपोषण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी चिमूर पंचायत समिती समोर बेमुदत साखळी उपोषण दिनांक २८/१२/२०२१ सुरु उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पंचायत समिती चिमूर अंतर्गत प्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी संघटनेने धावार निवेदन प्रत्यक्ष भेटद्वारे पाठपुरावा करूनही प्रशासनाने हेतु पुरस्पर दुर्लक्ष केलं. त्यामुळे दिनांक २५/११/२०२१ रोजी एकदिवसीय लाक्षणिकरणे अविलन करून …

Read More »

नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा – जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर: कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन विषाणूंचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत कोणताही जल्लोष न …

Read More »

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांनी विमा कंपनीला सुचित करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : राज्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर, कापूस तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले …

Read More »
All Right Reserved