लहान मुली चा खाऊ चे पैसे, जुते चपल सह ईतर सामान लंपास प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र):- वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरषोत्तम नगर दवलामेटी येथे राहणारे योगेश आकरे रविवार ला सह कुटुंब बाहेरगावी पारिवारिक समारंभात गेले असल्याने संधी साधून चोरट्यांनी सब्बल चा सहायाने घर फोडून मौल्यवान वस्तू …
Read More »Monthly Archives: January 2022
कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
ग्रामवासियांनी मानले जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील पारडी-मिंडाळा – बाळापुर जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं. कोर्धा येथील नविन वस्तीतील प्रकाश चिताडे ते महेश मेश्राम यांच्या घरांपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले . या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी वस्तीतील नागरिकांनी ग्रा.पं.मार्फत जि.प.सदस्य संजय गजपुरे …
Read More »लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणा-यांचे तातडीने लसीकरण करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मूल येथे सीसीसी सेंटरला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 जानेवारी: कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय …
Read More »महिलांनी उद्योजक बनून सर्व क्षेत्रात घ्यावी भरारी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 22 जानेवारी 2022 ला मौजा रेंगाबोडी येथे कोरोना नियमाचे पालन करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांचे अंतर्गत मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी कार्यालयाचे उदघाटन व सर्वसाधारण सभा प्रसंगी प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की …
Read More »नागपूर ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद :कुंभेजकर
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने …
Read More »27 ते 31 जानेवारीलाकुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने नागपूर येथे ‘आधुनिक शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम’ चे आयोजन 27 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षणार्थींनी पशुपालनाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, असा आहे. पशुपालन क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबिंची सविस्तर …
Read More »यावर्षी 26 जानेवारीला सीताबर्डी किल्ला बंद
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : दरवर्षी 26 जानेवारीला आम जनतेसाठी खुला असणारा सीताबर्डी किल्ला यावर्षी खुला राहणार नाही. वर्षातील मोजकेच दिवस स्थानिक नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डी किल्ला कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्टला स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व तरुणांच्या गर्दीत फुलणारे …
Read More »बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमूर शहरात शिवसेना तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमूर तालुका व हिलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमूर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हिलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे, शिबिरामध्ये डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तज्ञ व डॉ. …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन 50 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मैदान, …
Read More »जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत दाताळा येथे ड्रोनद्वारे गावठाणची मोजणी
गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 जानेवारी : जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हयातील 69 गावांचे गावठाणातील सर्वेक्षण ड्रोनव्दारे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दाताळा गावातील गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण मोजणी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने प्रत्यक्ष घटनास्थळी …
Read More »