Breaking News

Daily Archives: March 11, 2024

शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी घरोघरी मोत्याची शेती होणे गरजेचे

मोत्याची शेती विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. पारंपारिक शेती करीत असल्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न, हमीभाव मिळत नाही. बहुतांश शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आता शेतकर्यांनी हमखास उत्पन्नासाठी आधुनिक शेतीकडे वळावे लागेल, शिम्पल्यांपासून मोत्याची शेती हि अतिशय कमी खर्चात व हमखास …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान व गृहउद्योग एक दिवसीय मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- शिलवंत बहुउद्देशिय विकास संस्था, जाख भंडारा व युवा परिवर्तन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम डोंगरगाव (साक्षर), ता . लाखनी येथे रविवार दिनांक १०/०३/२०२४ रोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजता पर्यंत सार्वजनिक हनुमान मंदिर, डोंगरगाव (साक्षर) येथे ५० महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणात निरमा, …

Read More »
All Right Reserved