Breaking News

Daily Archives: March 2, 2024

ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.चंद्रपूर …

Read More »

वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – रविना टंडन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न

जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.०२- वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील …

Read More »

दारुड्याचा भर ग्रामसभेत धिंगाणा – नागरिकांना सभेतून जावे लागते परत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुड्यानी धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार दिनाक २ मार्च रोजी शनिवार दुपारी ११:०० वाजेच्या सुमारास घडला, सावरी गट ग्राम पंचायत मध्ये गावातील विकास हिशोबाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला,ग्राम पंचायत समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित …

Read More »
All Right Reserved