Breaking News

Daily Archives: March 12, 2024

राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा

बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी वर्षा निवास स्थानी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि बार्शी वकील संघाचे एडवोकेट गणेश हांडे यानी मुख्यमंत्र्यांना Advocate protection Act अमलात यावा याबद्दल निवेदन …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नोंदवलेले गुन्है मागे घ्या-सकल मराठा समाजाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा योध्दा मनोज जरागे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे शेवगाव नेवासा रोड रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाकडून संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या …

Read More »

आदिवासी समाजाने संस्कृती सोबत शिक्षणाला प्राधान्य द्यावे- रोशन फुले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील मौजा झरी येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा समिती व राणी दुर्गावती स्मारक समिती झरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मार्च 2024 ला महामानव क्रांतीसुर्य बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधन प्रसंगी उपस्थित आदिवासी (गोंड) समाजाला मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने संस्कृती …

Read More »

बांबू पासून महिलांनी तयार केली ज्वेलरी

बांबू ज्वेलरी प्रशिक्षणातून महिलांना मिळाले उपजिवीकेचे साधन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 09 : झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे, या उद्देशाने चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात (बीआरटीसी) आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी महिलांनी बांबू पासून ज्वेलरी तयार करून …

Read More »

एल.सी.बी.ची दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

गुंड पिन्या कापसे टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-पिन्या कापसे टोळीतील दोघे जेरबंद शेवगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे याचे दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे (वय ३७, रा. भगतसिंग चौक, शेवगांव,जि. अहमदनगर), आबासाहेब नवनाथ कातकडे …

Read More »

मराठा आंदोलनाचे अग्रणी कार्यकर्ते योगेश केदार यांना लोकसभा निवडणुक निमित्त आलेली संधी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-शिवसेनेच्या प्रवक्ते पदी धाराशिव चे सुपुत्र योगेश केदार यांची नियुक्ती. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर योगेश केदार यांचा प्रवेश लक्ष वेधून घेणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा लढण्याची इच्छा समाज माध्यमातून व्यक्त केली होती. जिल्ह्यात सद्ध्या …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नागपूर व चंद्रपूर दौरा

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. ११ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन …

Read More »
All Right Reserved