Breaking News

Daily Archives: March 22, 2024

प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज – किशोर दमाह

जलजागृती सप्ताह निमित्त जे. एम पटेल महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा यशस्वी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा, दि.२२) – पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा जपून, काटकसरीने वापर करावा. त्याकरीता प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन …

Read More »

झाडीबोली साहित्य व संस्कृती जतनासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्यास मंजूरी

सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी विद्यापीठ अधिसभा बैठकीत मांडला प्रस्ताव तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-झाडीबोली साहित्य व संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्याचा सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत …

Read More »

नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी आज एक अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 22 : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज तीन अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत पाच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज एक अर्ज दाखल करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज …

Read More »

संचमान्यतेचे सुधारित निकष आणि पेहराव संदर्भातील शासननिर्णय रद्द करावे

शिक्षक भारतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय RTE काय‌द्याशी विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे.विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे.हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी …

Read More »

आयुष्याचे चित्र अपूर्णच राहते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 विश्वाच्या निर्मात्याने आयुष्याची रचनाच अशा प्रकारे केली आहे की जीवनात सर्वंकष यश देऊनही, जीवनाचे चित्र तो कुठेतरी जाणीवपुर्वक अपूर्ण ठेवतो. *ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमीनीवरच रहा याची सतत आठवण करून देत असते.* जगातील सर्वात श्रीमंतांपैकी अकराव्या स्थानी असलेले व आशिया खंडातील नंबर एकचे श्रीमंत …

Read More »
All Right Reserved