Breaking News

Recent Posts

आता कोरोना बाधितांची क्षयरोग चाचणी एक्स-रे, सीबीनॅट द्वारे होणार निदान

नागपूर, ता. २३ : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महत्वाची चार लक्षणे दिसून आढळल्यास आता क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे आढळणा-या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅट द्वारे तपासणी करून क्षयरोग निदान करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार व …

Read More »

अंबाझरी तलाव बळकटी करणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : मनपा, सिंचन विभाग व मेट्रोची बैठक नागपूर, ता. २३ : अंबाझरी तलाव हे नागपूर शहराचे वैभव आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरूस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरलफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे, शिवाय तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. …

Read More »

मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १४२४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १४२४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »
All Right Reserved