Breaking News

Recent Posts

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी बाजारपेठेत केली कोरोनाबाबत जनजागृती

मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली आतापर्यंत १२३१४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवार (१५ ऑक्टोंबर) ला शहरातील बाजारपेठेत कोरोनाबाबत जनजागृती रॅली काढून नागरिकांना कोव्हीड – १९ पासून बचाव करण्यासाठी मास्कचा, सैनीटाईजर चा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे सांगितले. शोध पथकाच्या …

Read More »

गोसीखुर्द: बुडित क्षेत्रातील गावांचे फेर सर्वेक्षण तातडीने करा

विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १५: गोसीखुर्द प्रकल्पबधितांना न्याय देण्यासाठी प्रकल्पाच्या महत्तम पाणीसाठा क्षमतेमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून पुनर्वसन प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. आधी पुनर्वसन आणि नंतर धरण या तत्त्वानुसार गोसीखुर्द प्रकल्प बाधित क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा …

Read More »

काही दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दिसणार : जलज शर्मा

नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून …

Read More »
All Right Reserved