Breaking News

Recent Posts

महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के दिलेली सूट रद्द करा

काळी-पिवळी व ऑटो रिक्षा चालक मालकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-महाराष्ट्र सरकारने पुढील निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मतांच्या राजकारणासाठी एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काळी )-पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालक यांना प्रवाशी …

Read More »

ग्रामपंचायत माहेर, खरबी, तुमडीमेंढा या गावांना देलनवाडी साज्यातून वगळून पुनःश्च खेडमक्ता साज्यामध्ये समाविष्ट करा-अन्यथा आंदोलन

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर, खरबी, तुमडीमेंढा ही गावे यापूर्वी खेडमक्ता साज्यात होती. ब्रम्हपुरी तहसिलदार यांच्या साझा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर, खरबी, तुमडीमेंढा या गावांचा खेडमक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साज्यात समावेश करण्यात आला. गावातील काही नागरिकांच्या शेतजमिनी खेडमक्ता साज्यात येत …

Read More »

उन्हाळी धान विक्री साठी शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नोंदणी करावी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित नेरी र.ज.नं.२०१ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात येत आहे, की संस्थेतर्फे रब्बी हंगाम उन्हाळी सन २०२३ धान खरेदी करीता दि.११-४-२०२३ पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे,तरी ज्या कास्तकारांनी उन्हाळी धान पिकाची नोंदणी केली असेल त्यांनी नोंदणी …

Read More »
All Right Reserved