Breaking News

माकडांचा धुमाकूळ नागरीक भयभीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून माकडांनी हैदोस मांडला आहे, मात्र वनविभागाने अजूनही  बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले  नाही. त्यामुळे माकडांची धुमाकूळ दिवसेनदिवस वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“या परिसरात सर्वाधिक माकडांचा धुमाकूळ (उपद्रव)”

कोरपना शहरातील टेलिफोन एक्सचेंज, इंदिरानगर, शिवाजीनगर, बाजारवाडी, जिल्हा परिषद शाळा परिसर, रामनगर, वसंतराव नाईक विद्यालय परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, राजीव गांधी चौक , गाडगेबाबा नगर, गजानन बाबाआनगर,शारदा मंदिर परिसर, पटेल पार्क कॉलनी, ग्रामीण रुग्णालय परिसर आदी भागांत माकडांनी सर्वाधिक धुमाकूळ माजविला असून या भागांत माकडांच्या बंदोबस्तासाठी विशेष टीम तयार करून मोहिम राबविणे आवश्यक आहे. याकरिता वनविभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved