Breaking News

21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 15 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येतात. त्यानुसार वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात 21 मार्च 2024 रोजी लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे 21 मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प रद्द करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved