Breaking News

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 15 : डाक विभाग, चंद्रपूरच्या संदर्भात असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी 22 मार्च 2024 रोजी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या अदालतीमध्ये चांदा विभागातील निकाली न निघालेल्या तक्रारींचा आढावा घेतला जााईल. यात पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काऊंटर सेवा, बचत बँक आणि मनिऑर्डर संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यात येईल. नागरिकांनी आपापल्या तक्रारी दोन प्रतिमध्ये संबंधित विभागाचे नाव, अधिका-यांचे नाव आणि पदनामसहीत 18 मार्च किंवा त्यापुर्वी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर येथे सादर कराव्यात. यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाक अधिक्षकांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved