Breaking News

चार लाखाच्या मुद्देमालासह युवकाला अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील युवकाला अवैध रित्या दारूची वाहतूक करतांना गोडपिंपरी पोलीसांनी रात्रीचे १:०० वाजताचे सुमारास छत्रपती शिवाजी चौकात मुद्देमालासह चार लाखांची अवैध दारू जप्त करून युवकास अटक केली असून प्रकाश विजय बर्वेकर वय वर्षे ३३ रा.चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीएसआय मनोहर मोगरे यांना गुप्त मिळाली, माहितीच्या आधारे सापळा रचून गडचिरोली जिल्ह्यात गोडपिंपरी मार्गे MH-05 CH-1699 या क्रमांकाच्या वाहनाने अवैध दारू वाहतूक करीत असतांना पोलीसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved