नागपुर :- नागपुर मधील VNIT अभियांत्रिकी संस्थान मध्ये मागील कही वर्षा पासून सुरक्षा कर्मचारी सतत कार्यरत होते. या सुरक्षा कर्मचार्याची संख्या जवळपास १७० आहे. हे कर्मचारी कांट्रेक्ट व्यवस्ते अंतर्गत VNIT परिसरात कार्यरत आहेत. कांट्रेक्टर टेंडर व्यवस्ते अन्यर्गत बदलायचे, तरीही सुरक्षा कर्मचारी मात्र तेच असायचे. ही सुरक्षा कर्मचाऱ्याची नौकरी म्हणजे १७० कर्मचार्यचे एकमेव आजीवीकेचे साधन, १७० घर चालन्याची व्यवस्ता.
या व्यवस्ते अंतर्गत कॉन्ट्रेक्टर बदंले, या वेळी सगळ्या जुन्या सुरक्षा कर्मचार्याना काढून टाकन्यात आले. हे सगळे केंद्रीय मंत्री यांच्या इशाऱ्यावर करण्यात आले आहे असे या बेरोजगार झाल्या कर्मचार्यचा आरोप आहे. VNIT तिल सुरक्षा कर्मचार्यची मागणी आहे की त्यांना जुन्या पगारावर्ती सुरक्षा कामावर्ती बहाल करण्यात यावे. या कर्मचार्यची न्यायसंगत मागणी आहे व आम आदमी आदमी पार्टी यामागणी चे समर्थन करते.
VNIT सुरक्षा कामगार यांचे आंन्दोलन जय जवान जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर, प्रवीण रामटेके, भगतराम रजक , सइयद आसिफ, ममता भेंडे यांच्या नेतृत्वात हे आंन्दोलन करण्यात येत आहे.
या समर्थन कार्यक्रमाला राज्य समिति व विधर्भ संयोजक सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर सहसंयोजक प्रशांत निलाटकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, दक्षिण-पश्चिम विधानसभा संयोजक अजय धर्मे, पश्चिम विधानसभा संयोजक आकाश कावले, दक्षिण पश्चिम सचिव विनोद आलमडोहकर, संतोष वैद्य, पुष्पा डाबरे, विवेक चपले, अमोल हड़के, रवि गिधोड़े, संदीप पोटपिटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.