Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

सोनामाता हायस्कूल चहांद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सोनामाता हायस्कूल चहांद येथे दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी वर्ग 5 चे विद्यार्थी सोहम कोल्हे, वेदांत मांडवकर यांनी श्रीकृष्णाची तर श्रावणी महाजन, वैष्णवी मांडवकर यांनी राधेची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या …

Read More »

मराठा समाजाला” कुणबी ” प्रमाणपत्र देण्यास विरोध

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जालणा जिल्ह्यातील आतरवली सराटे या गावी आरक्षणाचा मागणी साठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे.मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले.तरिही सरकारणे आंदोलन व उपोषणाच्या दबावाखाली मराठ्यांना’ कूणबी’जातीचे दाखले देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.असे केल्यास ओबीसी …

Read More »

पक्षाच्या नावावर सामान्य माणसाची लुटमार करणाऱ्याची चौकशी करा – पत्रकार परिषदेत प्रशांत कोल्हे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत …

Read More »

झुकलेले विद्युत खांब दुरुस्तीचे तात्काळ दिले आदेश -शिवसेनेच्या पाठपुराव्याला आले यश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी :-राज्य परिवहन महामंडळ, ब्रम्हपुरी आगारातील बसेसच्या फेऱ्या ज्या मार्गावर सुरू आहेत. त्या मार्गावरील विद्युत खांब हा रोडच्या बाजूला झुकलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वायरचा एस.टी. बसला स्पर्श होऊ शकतो. अशा परिस्थितीत एस. टी. बसला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. करीता भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू …

Read More »

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला हजारो कार्यकर्त्यांची साथ

जिल्ह्यातील वडकी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथुन आज दि 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांचे जगणे कठीण झाल्यामुळे …

Read More »

शिक्षक दिनी शिक्षकच किरकोळ रजेवर मुलांना मात्र सोडले वाऱ्यावर

सामूहिक रजा आंदोलनाने काय होणार? – पालकवर्गाचा सवाल जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन , शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर भरावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त …

Read More »

जिल्हा परिषदेतर्फे 17 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05 : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. याप्रसंगी आमदार …

Read More »

शिक्षकदिनी काळ्या फीती लावून अशैक्षणिक कामाचा शिक्षकांनी केला निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे …

Read More »

17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे सत्कार समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा …

Read More »

सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा

मुंबई -राम कोंडीलकर मुंबई : गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर …

Read More »
All Right Reserved