Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

चिमूर येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा नववा वर्धापन दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील येथील साई नगर येथे श्री साईबाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा नववां वर्धापन दीन नुकताच साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला, श्री साई देवस्थान संस्थान साई नगर वडाळा पैकु येथे श्री साई मूर्ती स्थापना नववा वर्धापण दिवस नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी …

Read More »

चिमूर क्रांती भूमीतून ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

अतिरिक्त जिल्हाधिकारी व आमदार भांगडीया याना निवेदन सादर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे,ओबीसी …

Read More »

`स्टोरीटेल`ची सहा वर्षे

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा संवाद. प्रश्न- `स्टोरीटेल`चे भारतात सातव्या …

Read More »

स्व. आ. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव मध्ये “राजीव बुक फेस्ट” चे आयोजन उद्घाटनासाठी “यु-ट्युब फ्रेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे परभणी” आणि आमदार सत्यजित तांबे उपस्थित राहणार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-5 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय माजी आमदार राजू जी राजळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या सहा वर्षापासून माजी नगरसेवक रिंकू उर्फ महेश फलके यांच्या संकल्पनेतून चला वाचन संस्कृती टिकवूया या उद्देशाने स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांचे जयंती निमित्त राजीव राजळे मित्र मंडळ …

Read More »

शिव पानंद शेतरस्ते खुले करणारांना शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळतील – समाजिक कार्यकर्त शरद पवळे

श्रीगोंदा येथे शिव पाणंद शेतरस्ता मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन विशेष प्रतिनिधी-श्रीगोंदा श्रीगोंदा:-शिव पानंद रस्ता प्रणेते शेतकरी नेते शरदराव पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये शिव पाणंद रस्ता चर्चासत्राचे आयोजन रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी श्रीगोंदा मार्केट कमिटी या ठिकाणी आज पार पडले. शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात अतिशय कटकटीचा …

Read More »

शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूल 1985 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर भरवला शाळेत “स्नेहसंमेलन” आणि “कृतज्ञता सोहळा”

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-बाळासाहेब भारदे स्कूलच्या 1985 च्या एस.एस.सी. च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर काल दिनांक 3 डिसेंबर रविवारी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले सध्याचे पद प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून एक दिवसासाठी लहान मूल होऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपले माजी शिक्षक माजी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात आणि …

Read More »

महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघाला यश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- चेन्नई (तामिळनाडू) येथील जवाहरलाल नेहरू इंदोर स्टेडियम नुकत्याच पार पडलेल्या महिला वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी महिला महाराष्ट्र संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेमध्ये वीस राज्याने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाँडिचेरी राज्याने तर …

Read More »

नागरिकांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे आदर्श जोपासावे – डॉ. एस. टी.बोंबार्डे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण (भंडारा):- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबर वेळप्रसंगी विविध पदांची जवाबदारी पाडणे गरजेचे आहे. त्याकरिता जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास सदैव बाळगणारे तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे डॉ. राजेंद्र प्रसाद होत. म्हणून नागरिकांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे आदर्श जोपासावे …

Read More »

दुचाकी-कार अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी/वाडी (प्र):-नागपूर-अमरावती महामार्गावर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास नागपूर वरून वाडीच्या दिशेने परत येत असताना पोस्टल कॉलनी जवळ दुचाकीची कारला धडक लागल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक राहुल ज्योतीराम …

Read More »

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ श्री क्षेत्र ओझर (जिल्हा पुणे):- श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात …

Read More »
All Right Reserved