Breaking News

Classic Layout

जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार

यशवंत डॉक्टरांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर हा कोळसा खाणींचा जिल्‍हा आहे. या खाणीतूनच आपण जगाला हिरे देत असतो. याची प्रचिती नुकतीच आली. शा‍रिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा समजल्या जाणा-या ‘आयर्नमॅन 2022’ स्‍पर्धेत चंद्रपूरच्‍या डॉक्‍टरांनी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे विजयी पताका फडकविली. डॉक्टरांचे हे यश …

Read More »

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार

विधी सहाय्यसाठी 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 6 सप्टेंबर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे कार्यकारी अधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानुसार एकूण 22 राज्यांमध्ये 365 …

Read More »

घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता शब्द प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपये जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना …

Read More »

नागपूर क्रीडा प्रबोधिनीत नवीन प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य व कौशल्य चाचणीचे आयोजन

खेळाडुंना 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना क्रीडा मार्गदर्शकांद्वारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व आवश्यक क्रीडा सुविधा पुरविणे तसेच क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शासनाची क्रीडा प्रबोधिनी योजना विभागात कार्यान्वित आहे. त्याअनुषंगाने क्रीडा …

Read More »

पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर पासून पाच किमी अंतरावर वाकर्ला हे गाव आहे. येथील रंचू पुणेश्वर कोल्हे (वय 20) व आर्यन विलास बाळबुधे (17) व सोनटक्के हे तिघे तरुण शेतात कापूस पिकाला खत मारण्यासाठी गेले होते. शेतात खत मारल्यानंतर तिघेही तरूण शेतालगत असलेल्या गोसेखुद धरणाच्या उपकालव्याकडे …

Read More »

पोलीस निरीक्षकास लाच प्रकरणी रंगेहाथ पकडून केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- पोलीस निरीक्षकाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून एक लाख रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोमवारला सापळा रचून श्याम गोविंदराव गव्हाणे या पोलीस निरीक्षकास अटक केली. तक्रारदार मु. नागेपल्ली पोस्ट. आलापल्ली तहसील अहेरी जिल्हा गडचिरोली येथील रहवासी असुन वाहन ट्रान्सपोर्टचे काम करतो असतो. तक्रार …

Read More »

जि.प. तर्फे 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर एक माध्यमिक अशा एकूण 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा …

Read More »

मुख्यमंत्र्यांकडून जिवती तालुक्यातील पालडोह जिल्हा परिषद शाळेचे कौतुक

शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी साधला संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5 सप्टें: चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात पालडोह जिल्हा परिषदेची शाळा आहे. जिल्हा परिषदेची ही शाळा सुट्टीविना वर्षातील 365 दिवस अविरतपणे सुरु असते. त्या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजेंद्र परतेकी यांच्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाविषयीच्या नवनवीन संकल्पना, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली

  कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. ४:- ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरूण, कर्तबगार उद्योजकाचे जाण्याने उद्योग विश्र्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे …

Read More »

Sudden and untimely demise of Late Cyrus Mistry- was it a potholed related accident ?

Question by Watchdog Foundation to Shri Nitin Gadkari Ji And Shri Eknath Shinde ji ? Jagdish K Kashikar Freelancer Journalist cum Placement/Legal/Investment Consultant, Maharashtra. WhatsApp – 9768425757 As the nation mourns the sudden and untimely demise of Late Cyrus Mistry, the accident leaves a blot on National Highways Authority of …

Read More »
All Right Reserved