Breaking News

Classic Layout

लाखनवडा बँकेसमोर भाजपचे आंदोलन

लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन सचिन बोहरपी बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. …

Read More »

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर फिरवले ट्रॅक्टर !

शेगाव : परिसरातील येउलखेड शिवारात पेरणी नंतर विसदिवसापासून पाऊस नसल्याने पिके सुकली,त्यामुळे शेतकर्यानी शंभर एकरावरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. परिसरात जुनच्या सुरूवातीला पुरेशा पाऊस झाल्याने शेतकर्यानी पेरणी केली.त्यात सोयाबिनचा पेरा सर्वाधिक असून पिके जमिनीचेवर यायला सुरूवात झाली.पण गत विसदिवसासून या पिकावर पाऊसच नसल्याने शेतातील अर्धे पिक कोमजून नष्ट झाले.तर …

Read More »

सावधान! वरवट बकाल येथे कोरोनाचा शिरकाव!

आरोग्य सेवा कर्मचारी निघाला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण रहिवाशी असलेला एरिया केला प्रशासनाने सील सागर कापसे संग्रामपुर : संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थेयमान घातला असता शहरासह ग्रामीण भागात देखील या आजाराने ठोके वर काढले असता आदिवासी बहुबल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने …

Read More »

पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या – संभाजी ब्रिगेड

    नांदुरा/ एकनाथ अवचार औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. …

Read More »

पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या :संभाजी ब्रिगेड

एकनाथ अवचार नांदुरा:औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. यामुळे सुळबुद्धीने दैनिक …

Read More »

ठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना?

सरसकट कर्ज माफिची आशा धुसर टूनकी,बुलडाणा / विजय हागे राज्य सरकारकडुन शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात दोन वेळा कर्ज माफि जाहीर करण्यात आली, मात्र हजारो शेतकरी पिक कर्ज माफ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.महाराष्ट राज्य शाशणाकडून सन २०१२ पासुन सतत पडणाऱ्या दुष्काळी परिस्थीतीमुळे आर्थीक परिस्थीती खालावल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यामुळे राज्यात …

Read More »

कोरोनाअलर्ट : प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

पाच रुग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 …

Read More »

माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

  अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन. खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे …

Read More »

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

पोलिसांनी तीन तासात लावला आरोपींचा छडा! पिंपळगाव राजा(वार्ताहर)-: पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम टाकळी तलाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी तलाव येथील आरोपी युवक शरीफ शहा …

Read More »

पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, …

Read More »
All Right Reserved