Breaking News

Classic Layout

मनपा चुनाव च्या पुर्व तैयारी संदर्भात युवासेनेने घेतली आढावा बैठक

नागपुर :- भाजप ची सत्ता असलेल्या नागपुर महानगर पालिका वर यंदा बदल घडवण्याचा दृष्टीकोणातुन शिवसेना प्रणीत युवासेनेने पदाधिकार्यांना कामाला लावलेले आहे त्याच संदर्भात सोमवारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी यांचा उपस्थितीत नागपुरात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व युवासेना विस्तारक रामटेक लोकसभा सर्वेश गुरव, चंद्रपूर …

Read More »

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष पुढेही सुरूच ठेवणार : संदीप जोशी

मध्य नागपूरमध्ये संपर्क दौरा : पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांनी दर्शविले समर्थन नागपूर : राजकारणामध्ये असताना समाजकारण करणे हा पिंड आहे. तो कधीही बदलणार नाही. समाजातील विविध प्रश्नांसाठी आजपर्यंत नेहमीच संघर्ष करत आलोय. त्याच संघर्षाच्या बळावर मागील २० वर्षापासून जनतेने आपला नगरसेवक प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदा-या स्वीकारण्याची संधी दिली. या संघर्षाचेच …

Read More »

वीज बिल माफ करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी /  सुनिल हिंगणकर चिमूर :- राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप ने मागणी उचलून धरली होती तेव्हा राज्य शासनाने वीज बिल माफ करण्याचा शब्द दिलेला होता परंतु आज पर्यत वीज बिल माफ केले नसल्याने राज्य भर वीज बिल होळी आंदोलन केले …

Read More »

संविधान दिनी पूर्ण ताकतीने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल

खासदार बाळू धानोरकर जिल्हा प्रतिनिधी / सुनील हिंगणकर चंद्रपूर : देशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्‍यावश्यक आहे. ‘१९३३ साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती, तेव्हा फक्‍त एकदाच ओबीसीची जणगणना करण्यात आली होती. तेव्हा देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. आरक्षण देताना त्‍याच्या अर्धे …

Read More »

मास्क न लावणा-या १४९ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २०९४७ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२३ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १४९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २०९४७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ८८,३२,५००/- …

Read More »

राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण सुरु

नागपूर, ता.२३ : जागतिक आरोग्य संघटना यांच्या संकल्पानुसार विश्वाला क्षयरोगापासून मुक्त करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुविज्ञान परिषद यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण कार्यक्रम नागपूरात सुरु करण्यात आला आहे. शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी मनपा नागपूर यांच्या वतीने …

Read More »

असम के पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई का निधन

गुवाहाटी :- असम के पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई का 86 वर्ष की आयु में आज सोमवार शाम निधन हो गया। गौहाटी मेडिकल कॉलेज में शाम करीब 5:34 बजे गोगोई का निधन हुआ। गोगोई के निधन पर पीएम मोदी समेत कई बड़े नेताओं ने शोक जताया है। 86 साल की उम्र …

Read More »

कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना मिळाली “मायेची उब”

नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना थंडीचे कपडे, स्वेटर व ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 200 कुटुंबांची मदत करण्यात आली आहे. यात फुटपाथवर रहाणारे विक्रेते, झोपडपट्टीतील नागरीक, मांग गारुडी समाजातील विद्यार्थी, विधवा व निराधार महिलांचा समावेश आहे.   रविवारी महालक्ष्मी मंदिर कोराडी …

Read More »

चिमुर येथील बस स्टॉप व तहसिल कार्यालय गेट समोरील अवैध ट्रव्हल्स वाहतूक हटविण्याची मागणी

उपविभागीय पोलिस अधिकारी यांना शिवसेनेकडून निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरामध्ये खुप मोठया प्रमाणात तहसिल कार्यालय व बस स्टॉप समोर जनतेची व शाळेकरी मुलामुलींची हलचल राहते. अवैध वाहतुक ट्रॅव्हल्सचे चालक वाहक हे बस स्टॉप व तहसिल कार्यालय जवळ ट्रॅव्हल्स उभे करतात. तसेच खुप मोठया प्रमाणात हार्न …

Read More »

सुचनांचे पालन न केल्यास चिमूर पोलिसांनी दिले कडक कारवाई करण्याचे संकेत

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर :- वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्ग चिमूर शहराला लागूनच आहे त्यामुळे दुकानदार धारकांनी अतिक्रमण करून आपले दुकाने अगदी रस्त्यावर थाटले आहे. त्यामुळे चिमूर पोलिसांनी आज दि. २१/११/२०२० रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे ( भा.पो.से.) यांचे उपस्थितीत चिमूर पोलीस स्टेशन येथील Api मंगेश मोहोड, Psi …

Read More »
All Right Reserved