Breaking News

Classic Layout

बाभुळगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना केली भोजनाची व्यवस्था

राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षाची उल्लेखनीय कामगिरी रत्नपाल डोफे यांची जिल्ह्यात प्रशंसा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव  राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती, चंडकापुर,वैजापूर, करळगाव कोटंबा या गावामध्ये काल रात्री झालेल्या ढगपुटी पावसामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे वरील नदी कडीला असलेल्या गावातील घर व घरातील संपूर्ण अंनाज कपडा लता नदीच्या …

Read More »

आंचल गोयल होंगी नागपुर मनपा की अतिरिक्त आयुक्त

स्मार्ट सिटी के सीईओ होंगे पृथ्वीराज बीपी विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-राज्य सरकार ने शुक्रवार को प्रशासन स्तर पर बड़ा बदलाव किया है। परभणी की जिलाधिकारी आंचल गोयल को नागपुर महानगर पालिका की अतरिक्त आयुक्त नियुक्त किया गया है। इसी के साथ लातूर के जिलाधिकारी रहे पृथ्वीराज बीपी को नागपुर स्मार्ट सिटी …

Read More »

खांबाडातील युवकांनी पावसात अडकलेल्या शालेय विद्यार्थीला केली मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा महालगावं कोठा गावातील शालेय विद्यार्थी नेहमीप्रमाणे महामंडळाच्या एस.टी. बसने शाळा सुटल्यानंतर गावाला जाण्यासाठी सज्ज झाले. तेव्हा खांबाडा येथे मुसळधार पाऊस सुरु झाला त्यानंतर महामंडळ च्या वाहनचालकाला अशी माहिती मिळाली की कोसरसार, वाठोडा नाला भरलेला असल्यामुळे बस नेणे शक्यच नव्हते त्यावेळी शालेय विद्यार्थी पूर्ण भिजलेले …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : काल रात्रीपासून मुल तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील हळदी , दहेगाव ,नलेश्वर या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचे पाहणी केली. तसेच आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन तालुक्यातील सर्व …

Read More »

किटकजन्य आजारावर मात! हवी नागरिकांची साथ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : पावसाळा सुरू झाला आहे. या काळात किटकजन्य व जलजन्य आजार झपाट्याने पसरतात. या आजाराला दूर करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात …

Read More »

म्हशींच्या एकजुटीने वाघावर केली मात

गंभीर जख्मी वाघ अखेर दगावला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात बेंबाळ शिवारात गुरुवारी सकाळी १०-०० वाजताच्या सुमारास म्हशींच्या कळपाने वाघाला झुंज देत जखमी केल्याची घटना घडली. जंगलाच्या राजाला म्हशींनी एकीच्या बळावर दिलेल्या थरारक झुंज परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. जखमी वाघाची सहा तासांनंतर मृत्यूशी झुंज संपली. वाघ …

Read More »

शिवसेनेचे पदाधिकारी व भूमि अभिलेख उपअधिक्षक भारत गवई यांच्यामध्ये प्रलंबित घरकुल लाभार्थी समस्ये विषयी चर्चा

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे ताटकळत असून त्यांना लाभ घेता येईना. काही दिवसाआधी भूमी अभिलेखचे अधिकारी शिवाजी नगर येथे मोजणी करण्यासाठी आले होते …

Read More »

मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करा

“तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे नागरिकांना आवाहन” “मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाचे दिनांक 29 मे 2023 पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने १३ जुलै रोजी चिमूर उपविभागील सर्व मतदान केंद्रस्तरीय …

Read More »

उर्मिलाची भन्नाट आणि कमाल ‘बुक क्लब’ संकल्पना

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-योग्य वेळी योग्य पुस्तके तुमच्या हातात पडली तर ती तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. आणि हे शाश्वत आहे! माझ्या युट्युबचे ८८ टक्के प्रेक्षक ह्या फक्त महिला आहेत. जग हे अप्रतिम आणि सुंदर विचारांच्या बहारदार ग्रंथांनी, पुस्तकांनी – ऑडिओ बुक्सनी भरलेलं आहे. सोशल मीडियाचा अस्सल उपयोग करून हे …

Read More »

अकरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) येथील एका लहान मुलीला एका विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कु. अप्सरा विलास सुतार अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे …

Read More »
All Right Reserved