Breaking News

Classic Layout

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. ही आहेत …

Read More »

रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी, देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात माहे, जून 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात झाली …

Read More »

बल्लारपूर येथे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे संत रोहिदास समाज भवन, बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर व गणपती वार्ड येथे लिडकॉम आपल्या दारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक विजयालक्ष्मी मनीरत्न यांच्यासह शिवकुमार बांगडे, …

Read More »

‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानातंर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत असणार विविध मान्यवरांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.20 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष समारोपाच्या निमित्ताने “मेरी माटी मेरा देश” अभियानातंर्गत सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश….मिट्टी को …

Read More »

शिक्षकांचा आर्त टाहो “आम्हाला शिकवू द्या”

विविध परीक्षा,सर्वेक्षण, अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा वैताग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाल्याबरोबर १जुलै ते २० जुलै सेतू अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमाची पूर्वचाचणी नंतर उत्तर चाचणी,१७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान पायाभूत चाचणी व त्याचा निकाल हे संपत नाही तर १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत निरक्षर सर्वेक्षण,शाळाबाह्य विद्यार्थी …

Read More »

शाळाबाहय कामामुळे शिक्षक त्रस्त ! विद्यार्थी मात्र शिक्षणासाठी घालतात गस्त!

विध्यार्थी सोडले वाऱ्यावर , शिक्षकांना धरले धाऱ्यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर धानोरा जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ) राळेगाव:-शिक्षकांना शिकवण्याच्या कामापासून वंचित ठेवून शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेण्याचा सपाटाच शासनाने लावलेला आहे. आता आम्हाला शिकवू द्या असे म्हणण्याची वेळ शासनाने शिक्षिकांवर आणून ठेवली आहे,शिक्षकांना प्रतिवर्षी स्टुडन्ट पोर्टल, सरलपोर्टल , शालार्थ …

Read More »

भद्रावती येथे वर्ड तायकांडो युनियन आय टी एफ क्लब ची बेल्ट परीक्षा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती येथे हुतात्मा स्मारक मैदानावर नुकतीच वर्ड तायकांडो युनियन आय टी एफ क्लब ची बेल्ट परीक्षा संपन्न झाली, बेल्ट परीक्षा शिहान राकेश दिप यांनी आयोजीत केली होती मुख्य प्रशिक्षक म्हणुन शिहान शितल तेलंग , शिहान श्रीनीवास होते प्रशिक्षक सेन्साई विनोद सोनारकर , सेन्साई संदीप चावरे …

Read More »

सीमा मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी

“पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी” “२२ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणासंदर्भात विस्तृत बैठकीचे आयोजन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. १९ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत परिचारिका सीमा मेश्राम यांचा योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची …

Read More »

कलम ३५३ बदलच्या निर्णयाचे प्रहार विनोद उमरे यांच्या कडून स्वागत

नोकरशाही हुकूमशाही कमी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संरक्षण करणारे ३५३ राज्य सरकारने रद्द केले आहे.ही बाब स्वातहार्य आहे या निर्णयाचे प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या कडून स्वागत करण्यात आले आहे.राज्यातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटनांनी शासनावर दबाव आणून भारतीय दंड विधान फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) …

Read More »

खैरी जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थिनीचे हस्ते झेंडावंदन

विविध वेशभूषासह विद्यार्थ्यांची निघाली रॅली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा स्तुत्य उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेतील माजी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. तेजस्विनी मारुती वाकडे हीचे हस्ते झेंडावंदन करून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे …

Read More »
All Right Reserved