Breaking News

Classic Layout

धम्माल विनोदी ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर.जेव्हा योग्य वय येत तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो कारण …

Read More »

बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार एजन्सीद्वारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीविरोधात शिक्षक भारतीचे आंदोलन

अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राज्य शासनाने बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार व एजन्सीचे नवीन पॅनेल गठीत करुन विविध विभागातील पदाकरिता लागणारे मनुष्यबळ त्याच्याकडूनच घेणे बंधनकारक केले आहे.यासंदर्भात शासननिर्णय निर्गमित केला आहे. हा शासन निर्णय प्रशासन ठप्प करुन गतिमानतेवर व कार्य प्रवणावर परिणाम करणारा आहे. …

Read More »

राळेगाव ते धानोरा पर्यंत नऊ वाजता बस चालू करा विद्यार्थ्यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो राळेगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेचे मुली व मुल हे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राळेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जातात आणि शासन सुद्धा मुलींना मोफत पहिली ते दहावी पर्यंत बस सेवा देत असते, मात्र राळेगाव तालुक्यातील कोपरी, अंतरगाव, चिखली, वनोजा, …

Read More »

आरोग्यम धन:संपदा श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचे प्रतिपादन आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिली व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिन सिटीचा उत्स्फूर्त उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगांव ता १२ (तालुका प्रतिनिधी ) आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाच्या महामारीत जगाला समजले आहे .प्रत्येकाने आपले आयुष्य लाख मोलाचे समजून आपल्या आरोग्या प्रति जागरूक राहणे गरजेचे आहे .आरोग्य तपासणी …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहास भेट देत बंद्यांच्या सोयी सुविधांची केली पाहणी

जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे 8 सप्टेंबर रोजी कारागृह अभिविक्षक मंडळाची माहे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत 2336 प्रकरणे निकाली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व …

Read More »

प्रकाश कोडापे झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-येथील कवी प्रकाश कोडापे यांना झाडीबोली साहित्य मंडळद्वारा देण्यात येणारा झाडी शब्दसाधक पुरस्कार आनंदवन येथील संधी निकेतनच्या निजबल सभागृहात आयोजित समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ.विकास आमटे, प्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा संपन्न

आयुष्यमान भव योजनेचा ४५१ रुग्णांनी घेतला लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक ०९/०९/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कान,नाक, घसा, जनरल फिजीशीयन, शल्यचिकित्सा, त्वचारोग, दंतचिकित्या, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, अस्थिरोग, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा उपक्रम

आरोग्य तपासणी,रक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगांव:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगांव व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिनसिटी यांचे संयुक्त विद्यमाने राळेगांव येथे आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन दि.१० सप्टेबंर ला सकाळी ११ ते ४ …

Read More »

‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या श्रद्धा किन्नाके द्वारे कराटे प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक: लेखी पोलिस तक्रार दाखल

जुने आर्थिक व्यवहार योग्यपूर्ण झाल्याशिवाय संस्थेची नवीन कामे थांबवा: डॉक्टर सुशांत इंदोरकर यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-विद्यार्थिनींना गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे यासाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या आधुनिक युगातही विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यासाठी विद्यार्थिनींना स्व:संरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण …

Read More »
All Right Reserved