Breaking News

Classic Layout

शेवगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करण्याचा शहर राष्ट्रवादीला अधिकार नाही-माजी सरपंच सतीश पाटील लांडे

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेगांव:-ता. 08 डिसेंबर 2023 जाहीर निवेदन सध्या शेवगाव शहरांमध्ये शहराच्या रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना आणि जुन्या योजने मधून शेवगावकरांना दर पंधरा दिवसाला मिळणारे पाणी यावर विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत यामध्ये दोन दिवसांपूर्वी शेवगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन …

Read More »

‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान

सनातन धर्माच्या विरोधात ‘हेट स्पीच’ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. अर्बन नक्षलवादी हे जसे देशाच्या विरोधात तसे सनातन धर्माच्याही …

Read More »

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ …

Read More »

तथागत विद्यालय केसलवाडा येथे 67 वा महापरिनिर्वाण दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- सामाजिक न्यायासाठी,माणुसकीच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढणारे,दीनदुबळ्या दलितांचे कैवारी, जुलमी आणि ढोंगी समाजप्रथाविरुद्ध अविरत झगडणारे लढवय्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन दिनांक 6 डिसेंबर 2023 रोज बुधवारला पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पद्माकर सावरकर हे होते. प्रमुख …

Read More »

विश्वभूषण ,भारतरत्न ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य चंद्र ,सूर्य साक्षीत असेपर्यंत कायम राहणार- संजीव भांबोरे राज्य

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडार)-दिनांक 6 डिसेंबर 2023 ला शांतीवन बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २ अभिवादन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली . यावेळी …

Read More »

युद्ध नको,जगाला बुद्ध हवा – अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर-राहुल डोंगरे

शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) :- बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान द्रष्टे नेते व युगपुरूष होते.समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे.अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी देशात व परदेशात शिक्षण घेतले.शिका,संघटित व्हा आणि …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ऑटोरिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित शिबिरामध्ये साधारणतः 200 ऑटो चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर प्रातिनिधिक स्वरूपात दहा …

Read More »

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आज बुधवारी आगमन झाले. उद्यापासून अधिवेशनाची सुरुवात होणार असून सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम रामगिरी निवासस्थानी होत आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री …

Read More »

तालुक्यातील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना राळेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात , नाईलाजास्तव संघर्षास सज्ज जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-“नवक्रांतीचा उगम लिहिणारे हात, नाईलाजास्तव संघर्षास सज्ज”.राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दि. 5/12/2023 ला राळेगाव तालुक्यातील अनेक महत्वाच्या शेतकरी, मजूर वर्ग यांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. राळेगाव तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या ( …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्‍ह्यात बहुदा सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्‍या कडकडाटासह …

Read More »
All Right Reserved