Breaking News

Classic Layout

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 09: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शासनाने नुकत्याच 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहीत केलेली आहे. या नियमावलीनुसार सन …

Read More »

‘चांदा ॲग्रो’ च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच उघडले कृषी विकासाचे नवे दालन

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना आणि प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन खिचडीच्या विश्वविक्रमासह 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप लकी ड्रा मधून पंढरी गोंडेला ट्रॅक्टर तर विशाल बारेकरला बुलेट अंदाजे 60 हजार नागरिकांची कृषी महोत्सवाला भेट तर 25 हजार जणांची नोंदणी पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 …

Read More »

शेवगाव तहसील कार्यालयात जप्त केलेली चोरीची वाळू घरकुल धारकांना मोफत द्या

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-सोमवार दि 8 जानेवारी 2024 रोजी शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे शिष्ठमंडळ समक्ष भेटून तहसील कार्यालयात चोरीची जप्त केलेल्या वाळूचा मोठा साठा झाला असून त्याची विल्हेवाट लावण्या साठी शेवगाव शहर व …

Read More »

संपुर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन ई शिधापत्रिकेचे वितरण व्हावे म्हणजे सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-सर्वसामान्य कष्टकरी लोकांना अंत्योदय धान्य योजना प्राधान्य लाभार्थी योजना पंतप्रधान अन्नधान्य वितरण आदी योजनांच्या अंतर्गत तहसील कार्यालय व स्वस्त धान्य पुरवठा विभाग यांच्यामार्फत स्वस्त धान्य वितरण केले जाते परंतु ऑनलाइन पुरवठा होऊ नये पॉस मशीन मधील बिघाड मानवी हस्तक्षेप वितरण व्यवस्थेतील त्रुटी यामुळे शिधापत्रिकाधारक मेटाकुटीला …

Read More »

सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने होणार वक़्फ़ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी सरकार जमा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 वक़्फ़ बोर्ड, अब सुप्रीम कोर्ट ने 23/06/2023 शुक्रवार को ये स्पष्ट आदेश पारित कर दिया है कि ~ 1947 से पहले ट्रांसफर किये गए किसी भी संपत्ति पर वक्फ बोर्ड का अधिकार नहीं होगा क्योंकि उसके कागज मान्य नहीं होंगे। इसके अलावा… 1947 के बाद …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्षपदी प्रविण भास्कर राऊत यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्ष पदी प्रविण भास्कर राऊत यांची …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या तालुका अध्यक्षपदी संदीप ऋषी शेदरे यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने अविनाश आ.राऊत जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. विभाग चंद्रपूर जिल्हा यांनी संदिप ऋषी शेंदरे,राहणार सावरगाव, तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर …

Read More »

तर होऊ शकतो गौणखनीज वाहून नेणा-या वाहनांना – 50 हजार रुपयांपर्यंत दंड

1 जानेवारी 2024 पासून वाढीव दंडाची तरतुद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भवन निर्माण कार्यास सर्वांच्या सहकार्याची गरज – राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

साकोलीत येथे प्रथमच पत्रकार दिनी “पत्रकार संघ जागा व फलकाचे लोकार्पण पत्रकारांचाही सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – पत्रकार हा जनहितार्थ सेवेसाठी असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा भवन निर्माण कार्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवून शासकीय भूखंडावर शासनाने जागा उपलब्ध करावी आणि पत्रकार सेवा भवनाला अडथळा निर्माण झाल्यास …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा

राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा मंगळवार,दि.९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित राहून …

Read More »
All Right Reserved