Breaking News

Classic Layout

मोडला शेवगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा मनका

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सणासुदीच्या काळात गटार तुंबली गटार रस्त्यावर नागरिक ‘बदका सारख्या उड्या मारतात टना टना” विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या काही दिवसापासून शेवगाव शहरातील गजबजलेल्या व तीन बाजारपेठांचा मुख्य चौक असलेल्या मेन रोड सराफ बाजार जैन गल्ली कापड बाजार यांना जोडणारा हा शहरातील गजबजलेला मुख्य …

Read More »

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला तीव्र विरोध

संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात 17 जानेवारीला धरणे आंदोलन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तेथे सध्या प्रशासक नेमण्यात …

Read More »

दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात -चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारच्या ड्राइव्हर विरोधी काळ्या कायद्यात सध्या स॓पुर्ण भारतभर विविध पद्धतीने वाहन चालका॓चे आंदोलन चालू आहे. त्याचे पडसाद चंद्रपुर जिल्ह्यात दिसुन येत आहे. मात्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चांदेकर हे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र ते निवेदनाच्या नावाने बियरबार मध्ये …

Read More »

तुमसर येथे सावित्री – जिजाऊ जन्मोत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-दिनांक 7जानेवारी 2024 ला रविवार रोजी जिजाऊ ब्रिगेड तुमसर व भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आज बेरोजगारी,व्यसनाधीनता, वैफल्यता आणि त्यातून होणारी आत्महत्या, स्त्रीवरील पाशवी अत्याचार असे सामाजिक प्रश्न समाजापुढे उभे आहेत. यावर उपाय म्हणून महामानवांची व …

Read More »

खाजगी विद्यापीठांसंदर्भातील पारीत विधेयकामुळे गरिबांच्या शिक्षणावर संक्रात

आमदार कपिल पाटील यांची शासन धोरणावर टीका जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे या विद्यापीठांच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशीप किंवा स्कॉलरशीप सारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत. गरिबाच्या शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी यांच्या शैक्षणिक सवलती अडचणीत आल्या …

Read More »

विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय,हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी घडावे-संदिप ताराम,पोलीस उपनिरीक्षक जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-हिंगणघाट येथील विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय जि. वर्धा येथे 12 जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, व …

Read More »

स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो -मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो. म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा यातून विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण बाहेर पडतील, असे प्रतिपादन मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केले. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुमित …

Read More »

उपोषण कामगारांचे आश्वासन मनसेचे

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: ॲक्सिस बँक संयुक्त कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी दिनांक १ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदान येथे सुरू केलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे व शैलेश पाटणकर यांनी भेट दिली. सदरील …

Read More »

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रोटरी क्लबचा ‘सायकल बँक’ अनोखा उपक्रम

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- रोटरी क्लब शेवगावच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थिनींना जिजाऊ जयंती निमित्त सायकल बँक उपक्रमांतर्गत मोफत 14 सायकलींचे वाटप करण्यात आले.शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेमधील गरजू विद्यार्थिनींची यासाठी निवड करण्यात आली होती.हरिभाऊ बोडखे, सौ . कमल बोडखे यांच्या वतीने कै.डॉक्टर हंसराज बोडखे यांच्या स्मरणार्थ पाच सायकलींचे वाटप …

Read More »

चिमूर येथे शिवसेनेने मोर्चा काढून राहुल नार्वेकरचां केला निषेध

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर धडकला मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा …

Read More »
All Right Reserved