Breaking News

Classic Layout

गरिब, गरजवंता साथी मुंबईकरांनो पुढाकार घ्या,-के. रवीदादा यांची भावनिक साद

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील गरीब, गरजूवतांसाठी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, सहकार्यासाठी मदतीला धावून यावे, अशी भावनिक साद इंडिया मिडीया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर के रवीदादा यांनी बोलताना सर्वसामान्यांना घातली आहे.भारताच्या …

Read More »

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन – क्रीडा,नृत्य व पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-लावणी नृत्य. आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच. क्रीडा स्पर्धा. पालक मेळावा. नाटक, विविध वेशभूषा सादर करत चिमूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.जिल्हा परिषद शाळेने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘जल्लोष’ हे वार्षिक स्नेहसंमेलन …

Read More »

“त्या” प्रकल्पातंर्गत संबंधित भूधारकांना यापुर्वीच मोबदला व सानुग्रह अनुदानाचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिंडोरा बॅरेज ही योजना वरोरा तालुक्यातील सोईट, दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. सदर बॅरेजच्या बुडीत क्षेत्राकरीता भूसंपादन अधिनियम-1894 अन्वये 1099.11 हेक्टर खाजगी जमीन संपादीत करण्यात आली असून सदर जमिनीच्या भुसंपादनाकरीता भुसंपादन कायद्यानुसार 12.16 कोटी मोबदला महसूल विभागामार्फत अदा करण्यात आला होता. परंतू, सदर मोबदला अत्यल्प असल्याने …

Read More »

मराठा आरक्षण निर्णयामध्ये वंशावळी शपथपत्र सादर केल्यावर गृह चौकशीची काय गरज ? – महाराष्ट्र करनी सेना

सरसकट मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच नाही जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- सगे सोयरे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता हा निर्णय तो पूर्वी झाला आहे. आ.जय कुमार रावल याचा पुढाकाराने 2016-17 ला ब्लड रिलेशन चा …

Read More »

प्रजासत्ताक दिनी धानोरा येथील नागरिकांची विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील नागरिक विविध मागण्यासाठी दि. 26 जानेवारीला शुक्रवारपासुन ठिक 11 वाजेपासून आमरण उपोषणाला बसले आहे, राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील वार्ड क्र 3 मधील गोर गरीब अनेक दिवसांपासून रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे देण्यात यावे तसेच, धानोरा येथील गोर गरीब, भूमिहीन, अतिगरजाऊ,ओ. बी. सी. …

Read More »

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे आवश्यक – जिल्हाधिकारी विनय गौडा

सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-निवडणूक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले. नियोजन …

Read More »

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक येथे पद नियुक्ती सोहळा संपन्न

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक:-छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे 26/01/2024 रोजी 12 वाजता, नाशिक येथे पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला.छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र सोहळा पार पडला.छावा जनक्रांती …

Read More »

रेती तस्करी करणाऱ्यांनी वनरक्षकास केली बेदम मारहाण – चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

ब्रेकिंग न्यूज गदगाव येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२४/०१/२०२४ ला ऋषी वानोसा हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव हे सहका-यासह रात्रों १० वाजताचे दरम्यान गस्तीवर असतांना गदगाव – उरकुडपार रस्त्यावर वनक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गाजवळ रात्रो १०:३० ते ११:०० वाजताच्या सुमारास सोनु धाडसे, रा. तिरखुरा व झिरे बाबु रा. चिमूर या दोघांनी मिळून आमचे …

Read More »

ब्रेकिंग न्यूज सफाई कामगारावर वाघाने हल्ला करून केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेलेल्या सफाई कामगार असलेल्या व्यक्तीवर आज सकाळी ८-०० वाजताच्या दरम्यान वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.हि घटना निमढला, रामदेगी येथील फारेस्ट गेटवर घटली असून केलेल्या मृत व्यक्तीचे नाव रामभाऊ हनवते वय वर्षे (५५) रा.निमढला जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे.

Read More »

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.24: रेल्वे स्टेशन,चंद्रपूर येथे एक 60 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. अनोळखी मृत महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर मार्फत करण्यात येत आहे. मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे: वय अंदाजे 60 …

Read More »
All Right Reserved