Breaking News

Classic Layout

आठवडी बाजार शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नकोच

नगर परिषदेने बाजार समितीचे आवारातच तात्काळ व्यवस्था करावी – काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील आठवडी बाजार शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच भरत होते परंतु काही दिवसापूर्वी नगर परिषदेने बाजार समितीच्या आवारात आठवडी बाजारची व्यवस्था केली व बाजार भरणे सुरू झाले. परंतु पावसाळा सुरू झाला …

Read More »

निकृष्ठ दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करा

अभिजित कुडे यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उखर्डा गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते पूर्ण उकळले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करुन संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी …

Read More »

नॅनो युरिया व डीएपी खतांच्या वापराने होणार शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया …

Read More »

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्य‍िकी कार्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्य‍िकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडे, सुभाष कुमरे (प्रभारी …

Read More »

अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम व दागिन्यांसह चोर पसार

परीसरात खळबळ – पोलीस चोरांच्या शोधात भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये जवळे प्लाट येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ३,५००/-रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवाच्या मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणातील फिर्यादीचे नाव बंडु कडुकर …

Read More »

चंदनाची शेती-शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक आशादायक पर्याय

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी चंदन शेतीचा विस्तार करणार- घ. पिसे कृषी संशोधन केंद्र, सातारा, चिमूर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरवर्षी निसर्गामुळे, योग्य भाव न मिळाल्यामुळे अथवा शासनाच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावेच लागते. वर्षभर मेहनत करून पदरचे पैशे खर्च करून, कर्जाच ओझ डोक्यावर घेवून सरतेशेवटी शेतकऱ्यांना काहीही फायदा मिळत नाही. …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन?

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने …

Read More »

कोतवाल परीक्षेतील गैरव्यवहार तात्काळ निकाली काढा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-दि.१५ जुन २०२३ रोजी झालेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘कोतवाल’ पदाच्या परिक्षेत सावळा गोंधळ निर्माण होऊन गैव्यवहार केल्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आला. यात प्रश्न पत्रिका वितरीत करण्याआगोदर पेनाने प्रश्न पत्रिकेवर परिक्षार्थीचे बैठक क्रमाक लिहण्यात आले होते. परिक्षार्थीनि रोल नंबर लिहीताना चुका केली असता दुसरी नव्याने …

Read More »

योजनेंतर्गत 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार

जुने व नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या केमोथेरपी सायकल केसेसची संख्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष 2022 ते 23 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 42 कॅन्सर रुग्णांची नोंद आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांवर मेडिकल …

Read More »

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पाठयपुस्तकापासून वंचित राहु नये, पाठयपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येवु नये, तसेच शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणणे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली …

Read More »
All Right Reserved