Breaking News

Classic Layout

राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

तालुका प्रतिनीधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-सोमवार दिनांक १०/०७/२०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोषजी निकम सर यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी जिल्हातील पत्रकार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांच्या उपस्थतीमध्ये …

Read More »

गाव बफर झोनमध्ये समाविष्ट करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा:- गावकऱ्यांची मागणी

अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी बरडघाट व पांढरपौनी हे दोन्ही गाव बफर जंगलाला लागुन आहे. व शेती सुध्या बफर जंगलाला लागून आहे. तरी बरडघाट व पांढरपौनी हे दोन्ही गाव बफर मध्ये समाविष्ठ करुन घेण्यात यावे. व बरडघाट व पांढरपौनी गाव वन (प्रादेशिक) मध्ये येतो व जंगल …

Read More »

अल्ट्रा झकास लवकरच करणार ‘हिरा फेरी’

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवंनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपट कलाकृती तयार करण्याचा चस्का अल्ट्राला लागला असून महाराष्ट्रातील ग्रामीण – शहरी प्रेक्षकांच्या पसंतीचे खुमासदार विषय आणि त्याला मनोरंजनाचा झकास गावरान तडका असं भलंमोठ्ठ …

Read More »

सुरुवातीला माझ्याकडे लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं

आज माझी स्वतःची कंपनी, टीम आहे आणि स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला आहे – अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हीडीओ करायला सुरवात केली. लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे म्हणजे आवाज स्पष्ट …

Read More »

विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा अलिझंझा येठी येथे नोट बुक व खेळायचे साहित्य वाटप

टायगर ग्रुपचा अनोखा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अलिझांजा येथे आज  शालेय विद्यार्थ्यांना  नोटबुक व खेळने वाटप कार्यक्रम  टायगर ग्रुप च्या वतीने शहराध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त  घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी उपस्थित टायगर ग्रुप चे पदाधिकारी यांच्या स्वागत केला त्यावेळी प्राथमिकता बोलताना रोहन नन्नावरे यांनी …

Read More »

आदिवासी आश्रमशाळेतील लागू केलेले वेळापत्रक रद्द करा:-साहेबराव मोहड

माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांना निवेदन:-चर्चा करण्याचे आश्वासन तालुका प्रतिनिध – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या सुरू असलेल्या वेळापत्रकात बदल करून दिनांक 10 जुलै 2023 पासून नवीन वेळापत्रक आदिवासी विभागाने जाहीर केले आहे जाहीर केलेले …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हाउपाध्यक्षपदी संजय कारवटकर यांची नियृक्ती

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हाउपाध्यक्ष पदी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील रहीवासी संजय कारवटकर यांची नियृक्ती दि.8/7/2023 ला विश्राम ग्रुह राळेगाव येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रिय विश्वगामी पत्रकिर संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.रत्नपाल भाऊ डोफे व सर्व यवतमाळ व विदर्भातील सदस्यानी केली आहे.संजय कारवटकर हे …

Read More »

वरोरा येथील एक सही संतापाची अभिनव आंदोलन पार पडले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे चिखल झालं आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी हे आपला स्वाभिमान गहाण ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात जातं आहे, त्याबद्दल जनसामान्य माणसात मोठा संताप व्यक्त होताना दिसत आहे, तो संताप राज्य पातळीवर जावा व सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून या हेतूनं व महाराष्ट्राच्या विकासाबद्दल लोकजागृती …

Read More »

अवैध धंद्यानी वेढला संपूर्ण राळेगाव तालुका

तालुक्यात पाण्याचा नाही तर वाहतो दारूचा महापुर तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची वाढ झाली असून याचा परिणाम तेथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. खुले आम चालणारी अवैध दारू विक्री, मटका याने संपूर्ण तालुका ग्रस्त झालेला दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणचे धंदे हे …

Read More »

शासकिय विश्रामगृह राळेगाव येथे पार पडली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची बैठक

अध्यक्षपदी विनोद माहुरे व उपाध्यक्षपदी प्रशांत भगत तर संजय कारवटकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड राळेगाव शेतकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येणोरकर यांची नियुक्ती तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी नवनियुक्त यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी राळेगाव तालुका …

Read More »
All Right Reserved