Breaking News

विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा अलिझंझा येठी येथे नोट बुक व खेळायचे साहित्य वाटप

टायगर ग्रुपचा अनोखा उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अलिझांजा येथे आज  शालेय विद्यार्थ्यांना  नोटबुक व खेळने वाटप कार्यक्रम  टायगर ग्रुप च्या वतीने शहराध्यक्ष रोहन नन्नावरे यांच्या वाढदिवसानिमित्त  घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी उपस्थित टायगर ग्रुप चे पदाधिकारी यांच्या स्वागत केला त्यावेळी प्राथमिकता बोलताना रोहन नन्नावरे यांनी सांगितलेकी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गोरगरिबाचे मुले शैक्षणिक साहित्य पासून वंचित राहू नये यासाठी या उपक्रमाचे आयोजन टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या विचारांना पेरीत होऊन व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले उपाध्यक्ष कार्यसम्राट ऋषभ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षिका मनीषा बावनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या वैशाली नागोसे,टायगर ग्रुप सदस्य  विशाल शिवरकर, विशाल शेंडे,पवन झाडे, कुणाल कीरटकर, सौरभ चटपकार, निखिल गिरी, पवन डोंगरवार, साहिल मेश्राम, अतुल कामडी,आदित्य रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved