Breaking News

Classic Layout

ई.व्ही.एम/व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम/व्हिव्हीपॅट मशिनची प्रथमस्तरीय तपासणी आज (दि.4) करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी यांच्या देखरेखीखाली बी.ई.एल. कंपनीच्या अभियंत्यामार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन गोदाम येथे आज पासून तपासणीला सुरूवात झाली. सदर तपासणीमध्ये बैलेट यूनिट (बीयु) …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन

गडचिरोलीत पदवीदान समारंभ तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण नागपुरात प्रथम आगमन,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर, दि. ४ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले.५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. …

Read More »

शेततळे व जलसंधारण योजनेतून कोटींचा भ्रष्टाचार – तालुका कॉंग्रेस कमिटीचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालया मार्फत तालुक्यात सरकारचा योजनेचेतील शेततळे वं जलसंधारणाचे कामे शेतकरी लाभार्थीच्या शेतात करण्यात आली आहे. यात कोटी रुपयांचा भष्ट्राचार झाला आहे अनेक शेतकर्याच्या तक्रारीच्या अनुसंधाने शुक्रवारला विविध प्रश्नांची जाब विचारण्यासाठी चिमूर तालुका कॉंग्रेस कमिटीने तालुका कृषी कार्यालय गाठले असता. तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत दोन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-काल महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे आणि दूरपर्यंत होणार आहे, …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे डॉक्टर डे उत्साहात साजरा

प्रतिनिधी – वरोरा वरोरा:-दिनांक १ जुलै २०२३ ला डॉक्टर डे उत्साहात साजरा करण्यात आला.देवानंतर कोणाला मानलं जातं ते म्हणजे डॉक्टर.कोरोना काळात सर्वांना याची प्रचिती आली की या धरतीवर देवानंतर कोण असेल तर ते म्हणजे डाक्टर व नर्सेस .हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू. उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे डॉक्टरांच्या …

Read More »

नौकरी का मोह छोड़, स्टार्टअप के पीछे दौड़!

(व्यंग्य : राजेंद्र शर्मा) हम तो पहले ही कहते थे। मोदी जी की याददाश्त इतनी खराब थोड़े ही है कि हर साल दो करोड़ नौकरियों का वादा करने के बाद भूल गए होंगे। मोदी जी अब अगर नौकरियों की बात नहीं करते हैं और कभी-कभार नौकरी की बात करते भी …

Read More »

राष्ट्रवादीच्या 35 आमदारांसह अजित दादाचा पवार यांनी भर दुपारी उभारला बंडाचा झेंडा

विशेष पत्रकार-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 मुंबई : 2019 च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळचे त्यांचे पहाटेचे बंड अवघ्या काही तासांमध्ये फसले. आता मात्र त्यांनी रविवारचा मुहूर्त सादर भर दुपारी बंडाचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादीच्या तब्बल 35 आमदारांसह त्यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये …

Read More »

खांबावरील इलेक्ट्रिक लाईट एक आठवडापासून बंद

नगर परिषद याकडे लक्ष देईल का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर शहरातील दोन वार्डाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील नेहरू चौकातील खांबावरील इलेक्ट्रिक लाईट जवळपास गेली एक आठवडाभर पासून बंद आहे, नगर परिषद कर्मचारी याच चौकातुन ये-जा करतात परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. अंधारामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, …

Read More »

अंधेरों से ज्यादा मुखर है उजालों की दस्तक!!

(आलेख : बादल सरोज) 🔵 महिला खिलाड़ियों के यौन शोषण के विरुद्ध पूरे देश को झकझोर देने वाली हाल के दौर की एक शानदार लड़ाई की नेतृत्व त्रयी विनेश फोगाट, साक्षी मलिक और बजरंग पुनिया ने कहा है कि “सरकार ने भाजपा सांसद के खिलाफ आरोप-पत्र दायर करने का अपना …

Read More »

निवडणूक निविदा समिती अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून 22 व 23 जून रोजी यशदा, पुणे येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये निवडणूक निविदा समिती अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून या गटात …

Read More »
All Right Reserved