Breaking News

Classic Layout

डॉ. विष्णु उकंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना धान्य किट वाटप

बॅनर पोस्टर तथा कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-पुरामुळे आलेल्या संकटाने अनेक नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले यामुळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना तथा प्रेरणा अध्यक्ष डॉ विष्णु उकंडे यांचा वाढदिवस बॅनर पोस्टर तथा इतर कोणत्याही प्रकारे साजरा न करता बोरगाव पुंजी येथील घरात पाणी जाऊन घराचे …

Read More »

महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 03 : शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21,2021-22,2022-23 व 2023-24 या वर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून …

Read More »

ओ.बी.सी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

इच्छूक युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 03 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनाच्या बीज भाडंवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी …

Read More »

लोक आत्महत्या का करतात ??? वेगवेगळे आर्थिक स्तर मानसिक ताणतणाव का कौटुंबिक कलह

“अरेरे त्याने जीव दिला पण समाज म्हणुन तूं काय केलं त्याच्या साठी लाज वाटली पहिजे आपलीच आपल्याला” विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव मो.9960051755 *आर्थिक ताणाचा आणखी एक बळी* *प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या* भव्यता दिव्यता व ऐतिहासिक कलेच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात देशभरातून नावाजलेले महाराष्ट्राचे सुपुत्र …

Read More »

“पेटलेलं मोरपीस”चा तिसरा सिझन स्टोरीटेलवर प्रदर्शित

उर्मिला निंबाळकरच्या आवाजातील प्रचंड लोकप्रिय-पेटलेलं मोरपीस मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते, तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो आणि त्यात गावामध्ये निवडणूका येतात आणि त्याचा सर्वच जण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात अशी आगळी वेगळी ऑडिओ …

Read More »

3 ऑगस्टर्पंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थिती पासून पिकांना संरक्षण मिळावे, या करीता केंद्र शासनातर्फे खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी एक रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली …

Read More »

‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : बालकामधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकतेच देशात झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, अर्धवट लसिकरण झालेले तसेच लसिकरण न झालेली बालके ही पूर्ण लसिकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर …

Read More »

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत सुरक्षारक्षक पदभरती

माजी सैनिकांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षारक्षक पदभरती करण्यात येत आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी मेस्को सुपरवायजर कृष्णराव साठवणे यांच्याशी संपर्क साधून दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपली नावे नोंदवून घ्यावी. सदर तारखेपर्यंत माजी सैनिक …

Read More »

शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बोडखा येथील शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात त्यामुळे त्यांना वरोरा बस स्टॅन्ड वरून शाळे पर्यंत विद्यार्थीना पायदळ जावं लागते,कारण सध्या पावसाचा मौसम सुरु आहे.पावसापासून बचाव करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सामाजिक …

Read More »

राष्टूसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणीक धोरण जनजागृती सप्ताह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-गांधी सेवा शिक्षण समिती व्दारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन एम.चंदेल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जनजागृती सप्ताह २४ ते २९ जुलै शनिवार पर्यत साजरा करण्यात आला.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आखण्यात आले. कौशल्य आधारित शिक्षण हे धोरणाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे. …

Read More »
All Right Reserved