Breaking News

चिमूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याची नागरीकांमध्ये दहशत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सध्या थंडीचे दिवस सुरू आहे त्यामुळे चिमूर शहरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात, नेहमी प्रमाणे आजही दिनांक १२/१२/२०२१ ला सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास नागरिक मार्निंग वॉकला गेले असता अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना चिमूर शहरातील पिंपळनेरी मार्गावर घटली आहे.

कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास सतरा नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, काही लोकांवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे तर काही प्रायव्हेट दवाखान्यात उपचारासाठी गेले आहे. नागरिकांमध्ये कुत्र्याची दहशत पसरली असून, नगरपरिषदेने लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी माजी नगरसेविका सौ.छायाताई कंचलावार यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे …

विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास शक्य -वाय. सी. रामटेके

सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- एप्रिल महिन्यात परिक्षा संपली की विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved