Breaking News

चिमूर तालुका टायगर ग्रुप यांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केले फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चिमूर पैलवान डॉ. तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष सुर्या भाऊ अडबाले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख रीषभ रंठे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन नन्नावारे यांच्या नेतृत्वात चिमूर तालुका टायगर ग्रुप मार्फत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किन्नाके, डॉ.हलगे, डॉ. संजय गायधनी, मालेकर सिस्टर, दिपाली सिस्टर, कल्याणी फटका, श्वेता वांढरे, किशोर वरखडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच चिमूर तालुका टायगर ग्रुपचे कार्यकर्ते – रोहन नन्नावरे, विकास जांभुळे, विशाल शिवरकर, शार्दुल पचारे , निखिल गिरी, विशाल शेंडे,सनी गेडाम ,अजय मोहिनकर ,कुणाल खिरडकर, वैभव मसराम, रितिक वाघमारे, समीर गिरी, अक्षय नागपुरे, शैलेश वाघमारे, साहिल मेश्राम, दुर्वेश हजारे, पवन डोंगरावर, संदीप घोडमारे ,पवन झाडे यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय …

बौद्ध धर्म गुरु यांनी भीम जयंती चित्रपटाला लावली हजेरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वर्धा :- भीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved