Breaking News

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 16 : साखरवाही येथील दिपाली राजेश कुट्टे वय 19 वर्ष ही महिला दि. 4 जुन 2023 रोजी सकाळी 9 ते 5.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तसेच दिपाली राजेश कुट्टे या महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही.

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय 19 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फूट, मजबुत बांधा, डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेदंरी रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे. अंगावर मौल्यवान वस्तु नाहीत. सदर वर्णनाची महिला आढळून आल्यास पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार 9664065553, पोलीस नियत्रंण कक्ष 07172-251200 तसेच पोलीस हवालदार सुभाष कुळमेथे 9850301285 यांच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस स्टेशन, पडोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved